First timers and other aspirants who have been preparing as per new exam scheme as notified by #MPSC earlier in 2022 may now need little more time to switch over & start preparing as per old exam scheme. Rescheduling 2023 exam's timetable may be inevitable now to give them relief
@mpsc_office राज्यसेवा 2023 subjective pattern नुसार अभ्यास करणारे आम्ही...आता आम्हाला पण परीक्षा पुढे ढकलून objective mains ची तयारी करण्यासाठी योग्य तो कालावधी वाढवून द्यावा हीच विनंती!
@mpsc_office@IMPnikitaa@LoksattaLive@TV9Marathi @
स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी अधिकारी होऊन प्रशासन,देश बदलण्याची स्वप्न पाहतात.
मग असे विद्यार्थी केवळ परीक्षापद्धतीच्या बदलाला का घाबरतात?
सिलॅबस ९०% सारखाच आहे. फक्त परीक्षेत व्यक्त होण्याचा पॅटर्न बदललाय. समग्र दृष्टीकोन असेल तर पॅटर्नची भीती वाटणार नाही.-एक तज्ज्ञ
#MPSC
@mieknathshinde आयोगाने ज़ाहीर करताच , “ नवीन अभ्यास्क्रम हा २०२३ पासून च लागू होईल ’’ या मुळे अनेक विद्यार्थी हे नवीनपरीक्षा पद्धती नुसार तयारी ला लागले ;परंतु असा अचानक बदल केल्याने त्या विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का होणार ? त्यांनी काय करावे ? कोणाला दाद मागावी ? अभ्यास करावा की परत आंदोलन ?
आयोगाला राज्यघटनेने स्वायत्तता दिली आहे. तुम्हाला आयोगाची स्वायत्तता मान्य नाही म्हणजे तुम्हाला राज्यघटना मान्य नाही असा त्याचा अर्थ निघतो.
काहीही झाले तरी राज्यघटना आणि आयोगाची स्वायत्तता यांचे उल्लंघन होवू देणार नाही. #MPSCdescriptive2023@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा तिढा:
नवीन अभ्यासक्रम कि जुना ?
तातडीने "योग्य" निर्णय होणे गरजेचे.
आणखी एक:
कोणत्या अभ्यासक्रमातून जास्त प्रगल्भ अधिकारी निवडले जातील व त्यामुळे जनतेचे जास्त कल्याण होईल हे देखील स्पष्ट झाले पाहिजे.