आज ऑब्जेक्टिव्हच्या न्याय्य मागणीसाठी इतक्या अल्प कालावधीच्या सूचनेवर (Short Notice) आपण ट्विटरवर २ तासांसाठी मोहीम राबवली होती. सर्वांनी यात अतिशय आश्चर्यकारक सहभाग घेतला. केवळ २ तासांत 'ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा लागू करावा' या बाजूने जवळपास १२ हजारहून अधिक (१२,०००+) ट्विट्स झाले!
केवळ २ तासांत सर्व विद्यार्थी, विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षक वर्ग आणि सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार! आज आपल्याला आपली खरी ताकद समजली की, प्रत्येक विद्यार्थ्याची मागणी एकच आहे 🔥 ऑब्जेक्टिव्ह २०२७.
पण हा लढा इथेच थांबणार नाही! जोपर्यंत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आपली मागणी पूर्ण करत नाहीत आणि २०२७ पासून राज्यसेवा तसेच सर्व तांत्रिक परीक्षांना ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू होत नाही, तोपर्यंत आपण आपल्या हक्काची मागणी करतच राहू!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BaliramDoleyINC@GaneshgSpeaks@Nikhil_A_Patil@Dhananjay4INC@dhananjay_munde @yogsara
मित्रानो,Tweetsचा महापूर येऊ द्या आज.
मागणीची तीव्रता दिसण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत.objective patternपुन्हा सुरू करण्यासाठी प्रत्येकाने tweet टाका.Account नसेल तर नवीन काढा.
18 october
10 AM to 12 PM ..
@Objective2027@Mpsc_Andolan@mpsc_office@RRPSpeaks@Nikhil_A_Patil
मुख्यमंत्र्यांनी @Dev_Fadnavis आणि @mpsc_office तात्काळ लक्ष द्यावे.
राज्यसेवा 2024 ची मुख्य परीक्षा पुढे ढकलावी व Combine जागावाढ करावी या प्रमुख मागणीसाठी MPSC चे विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
राज्यसेवा 2024 च्या मुख्य परीक्षेचा निकाल दोन वेळा लावला आहे,असे पूर्वी घडलेले नाही. काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेल्या या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून जावे लागले आहे.
सुधारित निकालात नव्याने समाविष्ट झालेले विद्यार्थी व तांत्रिक बाबींमुळे वेळ वाया गेलेल्यांना अभ्यासासाठी नियमानुसार 45 दिवसांसाठी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.
हवे आहेत बोअरिंग राजकारणी आणि बोअरिंग बातम्या…!
#लोकसत्ता_लोकरंग#article@girishkuber
https://t.co/p4N3uTctBS
लोकसत्ता’साठी झालेली मुलाखत; इतिहासापासून भविष्यापर्यंत, अनेक विषयांना नेमकं चिमटीत पकडणारी…
सध्याची परिस्थिती पाहता येणारा काळ भयंकर वाटतो..माणस खूपच बदलत चाललीत..एखाद्याचा जीव जाईल अथवा जीव घेईल एवढ तरी निर्दयी होवू नका रे..माणूस म्हणून जगा..जगू द्या..❤️
#बदलता_काळ
@ImLB17 स्वतःच्या लाईक्स साठी कशाला सुंदर निसर्गाची वाट लावता.. आज viral कराल उद्या 50 लोकं जाऊन विद्रुप करून टाकणार..जे जे सुंदर ते आजच्या हिंडफिर्यांपासून लांब ठेवण्यात शहाणपणा आहे...उदा. कोरीगड फार कमी ज्ञात होता... यंदा तिथे जत्रा भरली
तुमच्या शब्दांचे कंपन वाढवा...!!!
आपल्यापैकी बहुतेकांना आपल्या दैनंदिन संभाषणात नकारात्मक आणि कमी-ऊर्जेचे शब्द वापरण्याची सवय असते.
प्रत्येक शब्दात एक विशिष्ट ऊर्जा आणि कंपन असते. तेच आपण विश्वात पसरतो. आणि आपण आपल्या नशिबाच्या रूपात प्रकट होणारी समान ऊर्जा परत आकर्षित करतो.
आपल्याला आपला शब्दसंग्रह तपासण्याची आणि वाढवण्याची गरज आहे. आपले शब्द आपलं जग निर्माण करतात.
तुम्ही नेहमी वापरत असलेल्या शब्दांच्या "प्रभावाचा" तुम्ही कधी विचार करता का? किंवा ते सर्व फक्त शब्द आहेत असे मानून त्यांना "गृहीत" धरता?
तुम्ही अनुभवले आहे का, काही शब्द तुम्हाला लगेच आनंदी, दुःखी किंवा राग आणू शकतात?
आपण विचार करतो, बोलतो किंवा लिहितो, तो प्रत्येक शब्द एका विशिष्ट प्रकाराने कंपन करतो.
स्वतःबद्दल, इतर लोकांबद्दल, ठिकाणांबद्दल किंवा जगाबद्दल नकारात्मक शब्द वापरल्याने आपली आणि त्यांची स्पंदने कमी होतात .
केवळ शुद्ध, सकारात्मक, सशक्त शब्द वापरण्यासाठी आपला शब्दसंग्रह सुधारा. फक्त उच्च कंपन शब्द वापरा. उच्च-ऊर्जा आपल्याला केवळ छान वाटत नाही, तर आपली कंपनंही वाढवते. आपण अधिक सकारात्मकता आकर्षित करतो. आपले शब्द आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसं उदात्त करा...
दररोज, आपल्या दैनंदिन संवादात फक्त शुद्ध, शक्तिशाली, सकारात्मक शब्द काळजीपूर्वक निवडा. तुमचा शब्दसंग्रह सतत सुधारत रहा, तुमचा शब्दसंग्रह वाढणं म्हणजेच तुमची कंपनं वाढवणं.
तुमचे अंतर्गत संभाषण असो किंवा तुमच्या आरोग्याविषयी, नातेसंबंधांबद्दल, करिअरबद्दल, वित्त यांविषयी कोणतंही संभाषण असो, तुम्ही जे काही बोलता, तुम्हाला माहिती असलेल्या उच्च शब्दसंग्रहाचा सकारात्मक वापर करा.
आपले शब्द आपल्या जगावर प्रभाव टाकतात, ते आपल्याला आणि आपल्या परिस्थितीला ऊर्जा देतात. आपला प्रत्येक शब्द आपल्यासाठी, इतर लोकांसाठी, परिस्थितीसाठी आणि पर्यावरणासाठी आशीर्वाद आहेत.
सकारात्मक शब्दांचा आपल्या मनावर उपचार करणारा प्रभाव असतो आणि आपलं शरीर देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद देते...!!!☺️☺️☺️
नमस्कार
मी कर्णबधिर आहे
पुणे येथे राहतो
मी कुंड्यावर पैंटिंग करून विकतो
घरपोच चार्जेस अंतरानुसार घेतो
तुम्हाला घरात तसेच, मुंजीला, नवीन ओपनिंगला, लग्नाला, ओटीला, सणासुदीला गिफ्ट पण देता येतील करून देता येतील
ऑर्डरसाठी 8329884779 ह्या नंबरवर मला व्हाट्सप्प मेसेज करा
धन्यवाद
हे आहेत पालघर पासून दोडामार्ग पर्यंत कोकणातील पर्यावरण संवेदनशील गावे आणि तिथे येऊ घातलेले प्रकल्प. निसर्गाची कास धरणारा कोकण विनाशकारी प्रकल्पांच्या छायेखाली आहे... पण लक्ष देऊ नका.
डोंगर फोडू द्या, झाडं-जंगल नष्ट झाली तरी होऊ द्या, समुद्र घाण झाला तरी होऊ द्या, लोटे midc सारखा हवेत घाणेरडा वास येउद्या, प्रदुषण होऊ द्या, जलस्रोत प्रदूषित होऊ द्या, शेती-वाडी सम्पू द्या, किनारे, निसर्ग नष्ट झाले तरी होऊ द्या.. कारण इथला "विकास" होणार आहे.
माणसाची असुरी भूक भागवायला वैविध्य आणि सौंदर्याने नटलेल्या हिरव्यागार कोकणचा बळी देणं फार मोठी गोष्ट नाहीये.
फोटो/ Research- @KonkaniRanmanus