@degree_holders@Dev_Fadnavis@degree_holders आलेल्या भरती पूर्ण होऊ द्या. एक तर इतके दिवस जागा निघत नाहीयेत म्हणून पोर वैतागली होती आता निघाले आहेत तर तुम्ही काड्या करू नका. बघता बघता ४ वर्ष निघून जातात
@degree_holders@Dev_Fadnavis मा. मिलिंद राठोड साहेब,(Engineer Ass.admin) आपण स्वतः ला डिग्री होल्डर समजता तर किमान मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या जजमेंट मधे स्पष्ट नमूद करण्यात आले की डिग्री ही डिप्लोमा पेक्षा उच्च आहे असं conclude करता येत नाही. गरीब पोरांना लुटायच आणि future spoil करायचं थांबवा आता
@Dev_Fadnavis Sir Water resource department Junior Engineer (civil) 2019 ची नियुक्तीची file आपल्या desk वर आलेली आहे. कृपया लवकरात लवकर आपली file वर सही होऊन हा विषय मार्गी लावावा ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
Sir Water resource department Junior Engineer (civil) 2019 ची नियुक्तीची file आपल्या desk वर आलेली आहे. कृपया लवकरात लवकर आपली file वर सही होऊन हा विषय मार्गी लावावा ही नम्र विनंती.
@Deepakk75058621@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Devendra_Office
Sir WRD JE नियुक्तीची file पुणे विभागाकडून पूर्ण झालेली आहे.पण सदर नियुक्तीची file मंत्रलयात अडकलेली असल्याने अजूनही appointment letter प्राप्त झालेली नाही. संबंधितांना लवकर कार्यवाही करण्यास सांगावे.ही नम्र विनंती.
@Deepakk75058621@SrBachchan Sir WRD JE appointment ki file mantralay me atki huyi he..plzz respective officer ko boliye ke appointment letter jaldi se jaldi issue kare..4 saal bit gaye he..its humble request sir..baki process puri ho gayi he. Mantralay se bhi file clear kar do
@Deepakk75058621 Sir Maharashtra मे जल्दी इलेक्शन announce होने वाले है...its humble request WRD JE 2019 के recommended candidates को उनके appointment letter issue कीजिये
@PuneCityPolice@DGPMaharashtra@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
काही लोकांकडून जाणीवपूर्वक सुरळीत चालू असलेल्या सरकारी भरतीवर court case करून उमेदवारांकडून पैशांची मागणी होत आहे आणि भरती मुद्दामून लांबवत आहे...अशांवर कठोर कारवाई करणार का?? कोणी आम्हाला मदत करेल का??