@SakalMediaNews@AUThackeray आदित्य ठाकरेंनी मराठी माणसाला निश्चितच न्याय दिलेला नाही BMC मध्ये सत्ता असताना एक शे पन्नास मराठी शिक्षक तीन वर्षांपासून आदित्य ठाकरे यांच्यापाठीमागे फिरत होते तरीसुद्धा त्यांनी त्यांना न्याय दिला नाही.
@ESamrthak या सरकार ने आम्हा 252 उमेदवारांना आमची नोकरी मिळवून दिली तर ...नक्कीच सिद्ध होईल की आजही मराठी माणसाची अस्मिता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जपली जातेय...लवकरात लवकर नियुक्ती मिळावी हिच विनंती
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mipravindarekar साहेब आमचा नियुक्त्या प्रश्न मार्गी लावावा
साहेब
@mybmcedu
कडून मराठी भूमिपुत्रांना
गेले 3 वर्ष झाले त्रास दिला जातोय
#200 पेक्षा अधिक दिवस आंदोलन
न्याय द्या न्याय द्या
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mipravindarekar साहेब आमचा नियुक्त्या प्रश्न मार्गी लावावा
साहेब
@mybmcedu
कडून मराठी भूमिपुत्रांना
गेले 3 वर्ष झाले त्रास दिला जातोय
#200 पेक्षा अधिक दिवस आंदोलन
न्याय द्या न्याय द्या
@mieknathshinde आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब
BMC मधील 150 शिक्षकांना न्याय द्यावा दोन ते तीन वर्षांपासून त्यांची नियुक्ती BMC मुळे रखडलेली आहे .
त्या शिक्षकांना न्याय द्या.