पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अजूनही Question Bank न उपलब्ध झाल्याने,परीक्षा संचालक डॉ. काकडे सरांशी संपर्क केला असता,तांत्रिक अडचणींमुळे Question Bank upload होऊ शकली नाही.पुढील २ तासात Question Bank उपलब्ध होईल असे सांगितले आहे@MHstudentsVoice @masu4justice
परीक्षेचा पद्धती मध्ये बदल देखील करायांचा नाही,अभ्यासक्रम पूर्ण नाही शिकवलेला आहे,online पध्दतीने lecture झाली आहेत, Question bank नाही,संपूर्ण शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे,पण सरकार ह्यावर काहीच बोलत नाही,विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होईल हे वाक्य स्टंटबाजी साठी वाटत आहे
@samant_uday साहेब थोडं इकडे बघा🙏
पुणे येथील वसतिगृहामध्ये विद्यार्थी Positiveआल्याच्या बातम्या येत होत्या,त्या संदर्भात आज प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली,परीक्षा तोंडावर आली आहे,परीक्षा कालावधीत असाप्रकार घडल्यास विद्यार्थ्यांनी काय करावे?यावर कोणीही बोलायला तयार नाही @AUThackeray
कोरोना वाढतोय, राज्यांनी गाफिल राहू नका : केंद्राचे राज्यांना पत्र @rajeshtope1 विद्यापीठातील वसतिगृहातसुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला आहे @samant_uday
लवकरच Covid SOP for Colleges जाहीर करावी, नाहीतर सरकारने जबाबदारी घ्यावी @CMOMaharashtra@AUThackeray@republic@aajtak@TV9Marathi
परीक्षा जवळ आली तरी प्रश्नसंच उपलब्ध नाही,काही विषयांचे study material उपलब्ध नाही,अश्या वेळी विद्यार्थ्यांनी अभ्यास कश्या प्रकारे करावा? MCQ पॅटर्न चा विचार केल्यास विद्यार्थ्यांना दिलासा भेटेल.
राज्यात कोविड-19 वाढत आहे तर आपण काय उपाययोजना केल्या आहेत,याची विचारणा करण्यात आली.