@harinarke Respected sir, कलम 29 हे फक्त अल्पसंख्याक साठी नाही सर्वांसाठी आहे..small correction(sorry)...त्यामुळे सगळ्यांनीच असे केले तर शाळा ही शाळा राहणार नाही...त्यामुळे पहले किताब हेच बरोबर वाटते. बाकी सर्वांप्रती आदर कायम..
राज्यातील एकाही सत्ताधारी नेत्याला mpsc च्या विद्यार्थ्यांची काळजी वाटत नाही का?
तिकडे UP मधील विद्यार्थ्यांच्यावर अन्याय झालेले यांना दिसतो पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्यावर झालेला अन्याय दिसत नाही...
#WeWant4th_AnswerKey@Awhadspeaks@RRPSpeaks@AUThackeray@mnsadhikrut
@adv_dere Respected sir, आम्ही आपला वकालतनामा भरून दिला होता,(STI ASO साठी)... पण आमचे नाव त्या 86 मध्ये आले नाही, तसा अन्याय तुमच्याकडून सुद्धा झाल्याची भावना आहे. #WeWant4th_AnswerKey
दिवस-रात्र एक करून गाव-खेड्यातील मूल Mpsc चा अभ्यास करतात व घरच्यांची खूप अपेक्षा असते की मूलगा अधिकारी होईल.. वडील अहो रात्र मेहनत घेऊन पैसा पुरवतात..पण चूक मूलांची नसतांनाही स्पर्धेतून बाहेर गेले आहेत.. न्याय हवा तोही समान.@CMOMaharashtra@mpsc_office#wewant_4thanswerkey
जवळ जवळ दोन तीन हजार विद्यार्थी म्हणजेच भावी अधिकारी न्यायाच्या अपेक्षेने आस लावून बसले आहेत, उमेदीने अभ्यास करण्यासाठी आणि योग्य पायंड्यासाठी योग्य निर्णय व्हावा...!!
तीन answer key आल्याच आहेत तर #we_want_4th_answerkey 🙏
आयोगाने असंसदीय शब्दांची यादी आणि व्याख्या जाहीर करायला हवी..कारण, आयोगाचा कारभार पाहता अन्यायाविरुद्ध सतत व्यक्त होण्याची गरज उमेदवारांना भासू शकते.❤️ #WeWant4th_AnswerKey