लव्ह जिहाद 💚
TCS और शायद अजमेर कांड से भी बडा हो सकता हैं अमरावती का लव्ह जिहाद मामला..!
180+ लडकीया हुवी शिकार.
4 आरोपी गिरफ्तार
#LoveJihaad#POCSO#HInduGirls#Team_Saffron🚩
ओपन हैंड्स नावाच्या वेबसाईट वरुन लोकांना आमिश दाखवुन करोडो रुपये उकळले गेले.घटनेचा तपास करुन लोकांच्या रकमा परत मिळवुन द्याव्यात. व आरोपींवर कठोर कारवाई करावी. @lokmat@LoksattaLive@TV9Marathi@bbcnewsmarathi
https://t.co/QrIEq6AsxG
@nashikpolice@MahaCyber1
खालिल बातमी पाहून लोकांमध्ये भय निर्माण झाले आहे.
नाशिक शेअर मार्केट घटना ताजी असतानाच
डिजिटल पेमेंट च्या युगात अशी फसवणूक होत आहे यासाठी आळा घालणे फार महत्त्वाचे आहे.
देश स्वातंत्र्य होऊन 75 + वर्ष झाली पण आत्तापर्यंत सर्व सामन्याच्या आयुष्य हे दरिद्रिने भरलेले आहे दिवाळीच्या सुट्टीत सहज प्रवास करताना 7:00 ची शेवगाव ते गेवराई बस.सर्व सांमाण्याकडून 1 रुपया सुद्धा कमी नाही घेत. Request
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@narendramodi@PMOIndia
संदिपान भुमरे विजयी!
छ.संभाजीनगर येथील हिंदू जाती आणि फुटीच्या राजकारणाविरूद्ध लढला आणि जिंकला!!
MIM चे इम्तियाज जलील आणि शिवसेना उबाठा गट यांना फार मोठ्या मतांच्या फरकाने मात दिली.
छ.संभाजीनगरकर मानलं राव तुम्हाला!
संघशक्ती युगे युगे!
#महाराष्ट्रदिन 🚩
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा 🚩
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..
🚩 जय महाराष्ट्र 🚩