"Tu hi thi na..Aaj dikhate hain isko"
"Remove her clothes "
Must must share reality of Neha Bora strangling and molesting Ruchi tiwari , a journalist. She is currently putting on an innocent mask and posing to hunger strike
Unmask this abomination of a women . Share max !
मी मुख्य निवडणूक आयुक्त असताना कागदपत्रे नसली तरी तुमच्या ओळखीवर मतदार नोंदणी करून घ्या कारण मतदानाचा हक्क प्रत्येकाला मिळाला पाहिजे..
त्यामुळेच SIR ला माझा विरोध आहे.
एस वाय कुरेशी, काँग्रेसने नेमलेला माजी निवडणूक आयुक्त
थोडक्यात काँग्रेसने कुरेशी नावाच्या भिकारचोट माणसाला हाताशी धरुन बांगलादेशी, रोहिंग्या मतदारयादीत घुसडले होते ते SIR मुळे काढले जात आहेत.
हे ऐकून माझी पूर्ण खात्री पटली की काँग्रेसने ठरवून ठराविक मतदार यादीत घुसवले होते...
Was your father Greedy when he broke alliance for CM chair
Was your father Greedy when betrayed Hindu voters to align with Anti Hindu forces
Was your father greedy when he betrayed the Hindutva ideology of Balasahab Thackrey
Was your father greedy when he allied with Congress, which Balasaheb opposed all his life
काही लोकांना आज खासदार फुटले म्हणून मतदान वाया गेलं म्हणून वाईट वाटतंय हेच आम्हाला २०१९ला वाटलं होतं तेव्हा याच लोकांनी ठाकरेंच्या गद्दारीला महाविकास आघाडी असं गोंडस नाव दिलेलं !
तेव्हा मज्जा बघितली ना, ठाकरे ह्यानी मास्टर स्ट्रोक खेळला, ह्याव्ह केलं त्याव केलं म्हणून आनंद घेतला ना
आता सुद्धा आनंद घ्या, आज वर्तुळ पूर्ण झाले
@AnujaDhakras21 दुःख खूप झाले असेल, आभाळ फाटले असेल, धाय मोकळून राडावेसे वाटत असेल ताई तुम्हाला, हे आम्हाला माहिती आहे, पण तुमच्या दुःखात काही आम्ही सहभागी नाही🙌
अखेर हिंदुमध्ये फूट पाडू पाहणारी जातीवादी मालिका बंद.
सुधारक ज्योतिबा फुलेंचा वापर राजकारण करण्यासाठी करणे आले अंगलट.
सुशिक्षित खासदार @kolhe_amol यांनी तयार केलेली जातीयवादी मालिका समजूतदार चॅनल @StarPravah यांनी बंद केलेली आहे. या मालिकेत अनाजी पंत यांच्याप्रमाणे गंगाधर शास्त्री नावाचे व्हीलन पात्र दाखवण्यात आलेले होते. वास्तविकता गंगाधर हे @Dev_Fadnavis यांच्या वडिलांच नावं आहे. स्टार प्रवाहला आम्ही काही प्रश्न विचारले त्याची त्यानी उत्तर दिलेली नाहीत व काही एपिसोडच्या तक्रारी केल्या आम्ही अजूनही केस ची तयारी करत आहोत त्यातून स्टार प्रवाहने काढता पाय घेतला आहे. मुघल ज्याप्रमाणे हिंदूंना शिक्षा देत त्याप्रमाणे ब्राम्हण हे इतर हिंदूंना शिक्षा करत असा अतिरंजित प्रसंग दाखवून राज्यातील हिंदू समाजात फूट पाडण्याचा उपक्रम व ब्रिगेड अजेंडा रेटला जातं होता. यावर जेव्हा आवाज उठवला तेव्हा कोल्हे यांच्यातला कलावंत नाही तर श प राष्ट्रवादीचा खासदार बाहेर पडला आणि जातीयवाद करू लागला. त्यामुळे स्टार प्रवाहची अजून अडचण झाली. कोल्हेनी सुरवातीला स्टार प्रवाहचा वापर करून जातीयवाद केला मग स्टार प्रवाहला प्रश्न विचारल्यावर राजकारण केले. राज्यातल्या सरकारला नावं ठेवली. पुस्तकात व इतिहासात नसलेले प्रसंग दाखवले. स्टार प्रवाहच्या हे लक्षात आले असेलच की ही मालिका राष्ट्रवादी काँग्रेस चा अजेंडा रेटत आहे.
स्टार प्रवाह नी खोटा इतिहास सांगणारी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस व ब्रिगेड रडू लागली. जसं काय यांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदापासून दूर केले तसें एक रेडिमेड जातीयवादी व्यासपीठ हातातून काढून घेतल्याचे दुःख या मंडलीना झाले. त्यासाठी यांनी सभा आयोजित करून सरकारला धारेवर धरले. हे लोकं सोशल मीडियावर ब्राम्हण समाजाला नाव ठेवू लागली. पण सरकारला नावं ठेवून काय होणार आम्ही स्टार प्रवाह वर केस केली असती.
यांच्या सिरीयल मध्ये यांनी कलाकार तर ब्राम्हण घेतलेत व त्यांचाच वापर करून ब्राम्हणद्वेष पसरवला तर आम्ही त्यांना सोडणार का?
ज्योतीराव फुले यांचा खरा इतिहास न दाखवता काल्पनिक इतिहास दाखवणे व त्यांचे साहित्य व त्यांच्याविषयीं लिहलेलं साहित्य न दाखवता वाटेल त्या गोष्टी फुलेंचा वापर करून राष्ट्रवादी दाखवत होती याची दखल फुले समर्थक यांनी घेतली पाहिजे. राष्ट्रवादीने असच अनाजी पंत यांना अर्धवट व्हीलन दाखवून औरंगजेबाची बाजू उचलून धरली आहे हे ही लक्षात घ्या.. प्रत्येक महान व्यक्तिमागे एक critism असते ते दाखवणे हे पाप नाही. ज्योतीराव फुलेंनी शिवाजी महाराज, राम कृष्ण यांच्याबद्दल काय लिहलेलं आहे हे दाखवण्याची हिंमत कोल्हे मध्ये आहे काय? तसेच हिंदू महासभेचे महापौर नलावडे यांनी 1925 मध्ये प्रसिद्ध केलेलं पुस्तक लोकांसमोर आजवर काँग्रेस ने आणले नाही ते कोल्हे दाखवणार का?
ब्राम्हण समाज विरोधी लोकभावना तयार करून या सिरीयल चा व चॅनल चा फायदा हिंदू समाजात फूट पाडण्याचे राजकारण करण्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव फार उशीरा लक्षात येऊन अर्धवट राहिला याची आम्हाला खंत आहे.
आता ही मालिका युट्युब वर प्रसारित करण्यात येणार असून जातीयवाद केल्यास व खोटे प्रसंग दाखवल्यास आम्ही युट्युब व त्या चॅनल वर केस करू. केसचा खर्च रोहित पवार अथवा मुंब्रा येथील शासनाने वाऱ्यावर सोडलेला आमदार करू शकेल पण केसची तारीख तर यातील ब्राम्हण कलावंत व सर्वसामान्य लोकांना भोगावी लागेल त्याला काय मार्ग आहेत.
भविष्यात या अशा सिरीयल तयार होऊन ब्राम्हण मुलीवर अत्याचार ब्राम्हण हत्या झाल्या तर आम्ही सरकार सकट चॅनल ला यात घेऊ
हिंदू संघटित होतो आहे व तो कोर्ट केसेस साठी देखील तयार होतो आहे याची सरकारने व विविध लोकांनी दखल घ्यावी व नवीन हिंदुत्ववादी तरुणानी जातीयवादी गोष्टीच्या तक्रारी सरकारवर व पोलिसावर अवलंबून न राहता कराव्यात हीच मनोकामना.
ऍड. हृषीकेश जोशी.
कर्जत रायगड.
#हिंदुसंघटक #brahmansamaj #MaharashtraNews #JyotibaPhule #justice