जाहिरात काढून 2 वर्ष पूर्ण झाली,
2 वेळा संशोधक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यात पेपर फुटले,
आता निवड होणार तर फक्त 50% लाभ घ्या,
आधीच नुकसान वरून जे मिळणार त्यातही टक्केवारी?
#सारथी संशोधकाला विषमतेची वागणूक का दिली जात आहे?
सरकार जागे व्हा
#justiceforsarthiphdfellowship