डॉक्टर मनमोहन सिंग
बालपणात आईचे छत्र हरवले.
फाळणीमध्ये गाव, मित्र आणि कुटुंबातील असंख्य लोक हरवले.
एक दिवस शाळेतून घरी येतांना अचानक रस्त्��ावर आपल्या गावातल्या लोकांच्या प्रेताचा ढीग पडलेला पहिला त्यातून मार्ग काढत घरी आले. रक्तपात काय असतो ते लहानपणीच पहिले.
तरीही दिल्ली युनिव्हर्सिटी ते केम्ब्रिज ते ऑक्सफर्ड ते St. John’s पर्यंत मजल मारली.
बर्फ वृष्टी होणाऱ्या देशात एकवेळ उपाशी राहून मित्राने पाठवलेल्या पैशात शिक्षण केले. विद्यार्थी अवस्थेतच जागतिक दर्जाचे रिसर्च पेपर लिहून मिळालेल्या बक्षिसातून सगळ्यात पहिले मित्रा��े पैसे परत केले.
भारताचे RBI Governor बनले.
भारताचे सर्वात प्रभावशाली अर्थमंत्री बनले.
भारताचा पंतप्रधान बनून इतिहासातील सगळ्यात मोठे गरिबी उच्चाटणाचे कार्य केले.
जिथे आपल्याला स्व��ःची वैयक्तिक सेविंग दुप्पटही करता येत नाही त्या दहा वर्षात देशाची GDP तिप्पट केली.
जर ही व्यक्ती आपला युथ आयकॉन नसेल तर समाज म्हणून आपण लै गंडलो आहोत मित्रांनो.
श्री. एकनाथ शिंदे यांची आजची वरळी येथील सभा, शिंदेंना आतातरी कळून चुकलं असेल कि पैसे अन सत्तेच्या दडपशाहीच्या जोरावर पदाधिकारी स्वतःकडे घेताल, पण सच्चा शिवसैनिक हा तुमच्याकडे नाहीये, मुंबईचा मूड यातून ओळखता येईल...
मी बेळगावचा आहे. सीमा संघर्षासाठी इथं सतत मराठी लोकावर केसेस पडत असतात. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी स्वतःच आपले जाहीर दौरे रद्द केल्यानंतर आम्हाला कोणी वाली नाही अशी भावना इथल्या जनतेत झालेली. @PawarSpeaks यांच्या भूमिकेनंतर इथल्या मराठीप्रेमी जनतेला आधार वाटला. बळ मिळाले.
२०१४ ते १९ या काळात मी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसूच शकत नाही असं म्हणत भर सभेत मंत्रीपदाचा राजीनामा एकनाथ शिंदे यांनी दिला होता. आता मात्र ते त्यांच्याच मांडीवर जाऊन बसलेत...!
@mieknathshinde@Dev_Fadnavis
मी शरद पवार यांचे आभार मानतो.त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले.मार्गदर्शन केलं.स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजीचया मागे ठामपणे उभे राहिले.काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली.सत्ता येते सत्ता जाते.
अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही!