शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला सनई-चौघडे वाजू लागले सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले #भगवा अभिमानाने फडकू लागला..🚩
अवघा दक्खन मंगलमय झाला
माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला
#शिवजन्मोत्सव च्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙌
#Raje_Shivchhatrapati#राजे_शिवछत्रपती
हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
महाराष्ट्रातील तमाम जनतेला शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
मी सर्वसामान्य कुटुंबातुन आलोय हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो पण खरच पक्ष राजकीय पार्श्वभुमी नसलेल्या युवकांना संधी देतात का ?
मेंशन करा तुम्हाला माहित असलेल्या युवकांना ज्यांना कोणतीच राजकीय पार्श्वभुमी नसुनही त्यांच्या पक्षानी संधी दिली आहे व ते चांगले काम करत आहेत.
#राजकारण
मी पंढरीच्या वारीची टवाळी केली
सुसुताई सेल्फीताई सह मी सत्यनारायण नाकारला
मी हज हाऊस - रोजा इफ्तार ची मागणी केली
मी बरं वाईट केलं असेन ...
पण हां,
पुण्यश्लोक शिवछत्रपतींच्या रायगडावर 😡कधीही नतमस्तक व्हायला गेलो नाही😡
#बाबरमती 😡खणते ख्वाजे😡
#मी_माझ्या_डोळ्यांनी_पाहिलंय#मराठी
#वय कमी असत, काय कळत नसत तवा कशाचा #विचार न करता आनंदात जगतो...मोठं होतो, समज येते, भविष्यासाठी #तडजोड चालू होते मात्र #आनंद कुठं तरी हरवतो...
खरंच जगताना #तडजोड आवश्यक आहे का...?
#म#मराठी