#onlyMPSC#टोपे_राजीनामा_द्या
आरोग्य विभागात झालेल्या भ्रष्टाचार विरोधात झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आज दि. 25 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 6 ते 9 यावेळी सर्वांनी ट्विटर वॉर मध्ये शेतकऱ्यांनच्या मुलांसाठी, गरीब होतकरू विध्यार्थ्यांनच्या हक्कासाठी शामिल व्हा.
MPSC परीक्षा रद्द करताना सरकारने एका जातीचा विचार केला, उर्वरित 85 टक्के जनतेचं काय? प्रकाश आंबेडकरांचा सवाल
https://t.co/CDZxyIkFJe #PrakashAmbedkar#MPSC#MarathaReservation