तर #बीड मधील #विशिष्ट गटाच्या लोकप्रतिनिधींनी 200 रुपये रोजगार देऊन गर्दी जमवली होती.तरी पण मंडपाच्या बाहेर सगळं रिकामाच होतं...
भया.... इथं @dhananjay_munde भाऊ आहेत.
तु सगळ्याचा नाद कर पण धनूभाऊचा नाद मात्र अजिबात करु नको.
@AjitPawarSpeaks@surajvchavan
योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - ना. अजितदादा पवार
बीडचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह ३५ नगरसेवक ५ जिल्हापरिषद सदस्य, ७ पंचायत समिती सदस्य, आणि २९ सरपंचांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश...
#NCP#AjitPawar
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय @AjitPawarSpeaks यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी महोत्सव सहभागासाठी लिंक
https://t.co/tmSMUxthFW
राष्ट्रवादी भवन नाशिक #7August
संकल्पना - @surajvchavan प्रदेशाध्यक्ष- राष्ट्रवादी युवक काँग्रेस
हिंदी भाषिक : होली खेले रघुविरा अवध मे ,होली हे... 🤔
हे लोक रंग खेळत नाहीत तर होली खेळतात
मराठी भाषिक : होळी दहन करतात आणि रंग खेळतात
उत्तरभारतीय लोकांसारखे होली खेळणार आणि रंग दहन करणार
की
दक्षिण भारतीय पद्धतीने होळी दहन करणार आणि रंग खेळणार ? हे तुमच्या हातात आहे
नमस्कार ट्विटरकर, आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे पुढच्या तोडणीचे बुकिंग सुरु झाले असून लवकरात लवकर रत्नागिरी हापूसची पेटी बुक करा
बुकिंग साठी संपर्क,
८८८८२१३२५३
*"आकांक्षित जिल्हा" या कार्यक्रमांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याची राज्याकडून दखल*
▪️ *जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांची नीति आयोग, अवर सचिव , अप्पर मुख्य सचिव यांच्याकडून प्रशंसा*
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी एजंटला हजारो रूपये देण्याचे दिवस संपले
लर्नर, ड्रायव्हिंग, रिन्यूव, डूप्लिकेट, पत्ता बदल, हरवलेले / खराब झालेले लायसन्स प्रिंट देण्यासाठी कोणत्याही एजंटकडे जाऊन हजारो रूपये देण्याची गरज नाही
वरील सर्व सेवा ऑनलाईन ऊपलब्ध आहेत.
🔗 https://t.co/jaeRXQQ0nk
विहिरींसाठी नवीन शासन निर्णय निघाला!
अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात
कोणतेही शुल्क नाही
साधा दोन पानाचा अर्ज
०४ लाख अनुदान
पात्रता किमान एक एकर जमीन असावी
पहिली कोणतीही विहीर नावावर नसावी
कागदपत्रं
१)७/१२, ८अ
२) रोजगार हमी जॉबकार्ड
शासननिर्णय पुर्ण PDF 👇
https://t.co/svAcS3RBvE