@AshwiniVaishnaw sir muje Mumbai se solapur Jana hai train se aur meri tickit waiting list hai Aaj ki vishakapatnam express ki.morning 6.55 ki train hai
Aur meri wife pregnant https://t.co/Vld0rDqeJh confirm nahi hai.please aap help kariye..8108895788
@SameekshaChat@DGPMaharashtra@MTPHereToHelp मराठी भाषेच्या मध्ये येऊ नका आणि इथे मराठी भाषा ला विरोध करू नका.. हा आमचा महाराष्ट्र आहे आणि इथे मराठी च चालणार.. दक्षिण भारतात जाऊन असा विरोध करा बघा काय उत्तर येतात तुम्हाला..जय महाराष्ट्र
@Adani_Elec_Mum माझी आपणास विनंती आहे की आपण मुंबई महाराष्ट्र मध्ये वीज पुरवठा देत आहात आणि येथील स्थानिक लोक हि मराठी भाषिक आहेत. आम्हाला मराठी भाषा मध्ये वीज देयके दिली जावी. हि नम्र विनंती..@gautam_adani@CMOMaharashtra@SandeepDadarMNS
@ThaneCityPolice तलाव पाळी परिसरात रात्री वेष्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची टोळी उभी असते तिथे येणाऱ्या कुटुंबाला त्या गोष्टी चा नाहक त्रास सहन करावा लागतो..त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.. हि अपेक्षा.
@mybmcWardL कुर्ला रेल्वे स्टेशन च्या बाहेर निघल्यावर साध चालता येत नाही नीट रस्त्या वरून जिथे तिथे फेरीवाल्यांनी जागा अडवून ठेवलीय.तुम्ही का कारवाई करत नाही. चालायच कुठून जनेतेने तुम्हीच सांगा.@mybmc@MumbaiPolice