आज पर्यावरण विभाग व MPCB च्या अधिकाऱ्यांसह पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत बैठक झाली. पाण्याची स्वछता करून गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा झाली. नदीत मृत मत्स्य संख्या, कचऱ्याचे प्रमाण, पाण्यात येणार फेस यासारख्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
To ensure the smooth flow of the @IPL, Minister @mieknathshinde ji and I conducted a joint meeting of IPL, @BCCI with officers of Police and Municipal Corporations of Mumbai, Thane, Navi Mumbai.
मंत्री @mieknathshinde जी आणि आमदार @RavindraWaikar जी यांच्यासह मेट्रो लाईन ७ च्या ट्रायल रनला भेट दिली. गेल्या काही आठवड्यांपासून, सेंट्रल एजन्सीसह चाचण्या सुरू आहेत. येत्या काही दिवसांत 2A आणि 7 साठी मंजुरी मिळण्याची अपेक्षा असून आम्ही या मार्गावर ११ मेट्रो ट्रेन चालवणार आहोत.
Visited the trial run of Metro Line 7 along with Min @mieknathshinde ji and MLA @RavindraWaikar ji. For the past few weeks, trial and tests are on with central agencies and we expect clearances for 2A & 7 in the coming few days. We would be running 11 metro trains on the route
कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. म.ए.समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे.
बंगळुरूमध्ये झालेला प्रकार अतिशय संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अशा नजरेतून बघणाऱ्यांना भर चौकात सजा देणे गरजेचे आहे आणि सरकार ह्या राष्ट्रद्रोह्यांना कडक सजा करेल, ही अपेक्षा आहे! - मंत्री आदित्यजी ठाकरे
@AUThackeray जी
बंगळुरूमध्ये झालेला प्रकार अतिशय संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अशा नजरेतून बघणाऱ्यांना भर चौकात सजा देणे गरजेचे आहे आणि सरकार ह्या राष्ट्रद्रोह्यांना कडक सजा करेल, ही अपेक्षा आहे!
बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे.