@mpsc_office
प्रामाणिक कष्टाने टायपिंग certificates मिळवून आम्ही skill ला तयार आहोत.
पण अप्रामाणिक पणे टायपिंग certificates मिळवून स्किल ला qualify ठरलेल्या विध्यार्थ्यांना वेळ देऊन त्यांना प्रोत्साहन करू नये हीं विनंती.
लवकरात लवकर स्किल घेऊन प्रामाणिक काम करण्याची हिम्मत द्या
#MPSC
राज्यसेवा 2024 जाहिरात
( जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा)
👉 @mieknathshinde साहेब
गेल्या 7 महिन्यापासून राज्यभरातील
राज्यसेवा उमेदवारांच्या वतीने आपणास जागावाढ संदर्भात वारंवार सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागा ची योग्य मागणी करत आहे. त्यांना त्यांच्या हक्काच्या जागा द्या.
मुख्याधिकारी गट- अ,
मुख्याधिकारी गट- ब
या दोन्ही संवर्गाच्या चक्क शून्य जागा
( ZERO) आहेत.
असे का????
👉@RVikhePatil
7 महिने उमेदवारांनी वारंवार विनवणी केल्यानंतर आपण उपजिल्हाधिकारी पदाच्या फक्त 7 जागा काढल्या आहेत.
त्यातही OBC व इतर काही category साठी एकही जागा नाही.
हाच का आपला सामाजिक न्याय?
last attempt च्या exam साठी
उपजिल्हाधिकारी 07 जागा,
तहसीलदार व ना.तहसीलदार दोन्ही संवर्गाच्या चक्क शून्य ( भोपळा)
जागा काढून आपण गोरगरीब उमेदवारांची क्रूर चेष्टा करत आहात.
👉 @Dev_Fadnavis
मंत्री महोदय...पोलीस उपअधीक्षक
या संवर्गाचे एकही पद राज्यसेवा जाहिरातीत का नाही?
महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाला नवीन DYSP ची गरज नाही की काय???
तसे असेल तर ते ही सांगावे.
👉 @DrVijayKGavit
आपल्या विभागाच्या उपसंचालक /उपायुक्त हे पद 2018 मध्ये राज्यसेवा परीक्षेत समाविष्ट केले,
परंतु गेल्या 7 वर्षांत एकदाही या संवर्गाचे एकही पद जाहिरातीत आले नाही.
त्यामुळे हे पद म्हणजे 35 संवर्गातील पांढरा हत्ती समान झाले आहे
Last attempt exam साठी तर
आपण याचा विचार कराल अशी अपेक्षा.
👉 @dvkesarkar
राज्यसेवेतुन शिक्षणाधिकारी व
उपशिक्षणाधिकारी ही दोन्ही संवर्ग पदभरती करायची असते याचा आपणास विसर पडलाय की काय?
चक्क शून्य ( ZERO ) पदांचा उमेदवारांना आहेर दिला आहे आपण.
👉 @iAditiTatkare
महिला बालविकास अधिकारी वर्ग 1
चे पद हे राज्यसेवेतून भरावायचे असते
याची माहिती आपणास एव्हाना झाली असेलच.
यासोबतच गट -ब चे असंख्य
पदे रिक्त असताना कसली काटकसर सुरु आहे?
आपल्या विभागाला राज्यसेवेतून अधिकारी नको आहेत का???
@maha_governor@CMOMaharashtra@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks
@mpsc_office@Drsuvarnas@AbhiPawarBJP@RRPSpeaks
2023 पासून आयोगाने अराजपत्रित गट ब आणि गट क साठी एकच पूर्व परीक्षा घेतली आहे. राज्यसेवा/UPSC / RRB NTPC च्या धर्तीवर पूर्व परीक्षेसाठी गट ब आणि आणि गट क असे दोन कट ऑफ 2024 पासून लावावे.
योग्य परीक्षा योजना राबवावी.
@mpsc_office@Drsuvarnas@AbhiPawarBJP@RRPSpeaks
2023 पासून आयोगाने अराजपत्रित गट ब आणि गट क साठी एकच पूर्व परीक्षा घेतली आहे. राज्यसेवा/UPSC / RRB NTPC च्या धर्तीवर पूर्व परीक्षेसाठी गट ब आणि आणि गट क असे दोन कट ऑफ 2024 पासून लावावे.
योग्य परीक्षा योजना राबवावी.
कृषीसेवक, जिल्हा परिषद निकाल जाहीर होत आहेत...
त्यांना आचारसंहिता लागू नाही काय?
मग नगरपरिषद, जलसंपदा आणि पुरवठा निरीक्षक निकालांना काय अडचण आहे?
आचारसंहिता तो बहाणा है?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालून विषय सोडवावा.
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
जिल्हापरिषद भरतीचे #आरोग्यसेवक , #ग्रामसेवक पदांचे वेळापत्रक ग्रामविकास विभागाने नुकतंच जाहीर केलं आहे. पण यात फक्त नॉन-पेसा (बिगर आदिवासी) क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्हा परिषदांचे वेळापत्रक जाहीर केलं गेलं आहे.
पण लाखो उमेदवारांनी #पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्हा परिषदांना अर्ज केले आहेत, कोर्टात केस असल्याचे कारण दिल्या जात आहे. पण न्यायालयाने परीक्षा घेण्यास कोणताही स्टे दिलेला नसल्यास ग्रामविकास विभाग पेसा क्षेत्रात मोडत असलेल्या जिल्हा परिषदांचे किमान पेपर घेऊ शकते. नियुक्ती देताना न्यायालयाच्या अंतिम आदेश किंवा निकाल लक्षात घेता याबाबत कार्यवाही करता येऊ शकेल. आधीच जिल्हा परिषद भरती ३-४ वर्षांपासून रखडलेली आहे म्हणून #पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्हा परिषदांचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे ही विनंती.
@girishdmahajan@PuneZp
पुरवठा निरिक्षक गुणवत्ता यादी जाहीर करण्यास कोणतीही अडचण नाही तरीही विभागातील लोक गुणवत्ता यादी मध्ये गोंधळ घालण्याच्या हेतूने जाहीर करत नाहीत का? असा संशय निर्माण होत आहे.
कॉल केल्यास विभागातील लोक बेरोजगार उमेदवारांवर हसत आहेत.
#पुरवठा_निरीक्षक@ChhaganCBhujbal@CMOMaharashtra
आज राज्यातील लोकसभा निवडणुक प्रकिया संपेल...
उद्यापासून नगरपरिषद, पुरवठा निरीक्षक, जलसंपदा, ZP राहिलेले निकाल तातडीने जाहीर करावेत.
तसेच MIDC, आदिवासी विभाग, DFSL परीक्षांच्या तारखा जाहीर कराव्यात.
जून अखेर प्रलंबित नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मा.@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती आहे की, आपली अधिकृत वेबसाइट ला गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे login होत नाही. अनेकांना आपण कोणती टायपिंग निवडली हे समजत नसल्या कारणाने कोणती टायपिंग ची प्रॅक्टिस करावी हे समजत नाही लवकर आपण वेबसाइट सुरळीत चालू करावी.
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
पुरवठा निरीक्षक निकाल तातडीने जाहीर करा
@ChhaganCBhujbal
नगरपरिषद निकालाचं घोडं कुठं अडलय?
@mieknathshinde
जलसंपदा निकाल कधी लागणार आहे?
@Dev_Fadnavis
कोणत्याही परिस्थितीत सरळसेवा भरतीचे रखडलेले सर्व निकाल लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी लागलेच पाहिजेत याची काळजी घ्यावी
#Declare_Clerk_result#publish_combine_Advertisement#MPSC
♦️मा. आयोगास व शासनाला कळकळीची विनंती आहे की, विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा विचार करून लवकरात लवकर #Combine पूर्व परीक्षा जाहिरात 2024 जास्तीत जास्त पदासाठी काढावी. तसेच खूप दिवसापासून रखडलेला क्लार्क मुख्य परीक्षा 2023 चा निकाल आयोगाने लवकरच जाहीर करावा. विलंब जर होणार असेल तर निदान दोन ओळीचे प्रसिद्धीपत्रक काढून कारण कळवावे, यामुळे तयारी करणाऱ्या मुलांना पुढचे नियोजिन करता येईल.
👉 कदाचित ही क्लार्क 2023 ची परीक्षा, निकाल काही मुलांचा शेवटचा असेल. तसेच, तयारी करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेची, संयमाची परीक्षा न घेता मा. आयोगाने क्लार्क मुख्य 2023 चा निकाल लवकरात लवकर लावावा ही नम्र विनंती...🙏🙏
@mpsc_office@MahaDGIPR@CMOMaharashtra@LoksattaLive@SakalMediaNews@lokmat@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews@TV9Marathi
मा. @mpsc_office ने यापूर्वी कोणत्या निकालाला उशीर होत असल्यास उमेदवारांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले होते.
फक्त लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकालाबाबत इतका भेदभाव का❓
@Drsuvarnas
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.