CM #EknathShinde Are you giving life threat to Manoj Jarange Patil openly ?
"लिमिटच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतो" मुख्यमंत्री #एकनाथशिंदे - तुमच्या तोंडून अशी धमकी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देण कितपत योग्य आहे?
#मराठाआरक्षण#म#मराठी#महाराष्ट्र#मुंबई #maharashtra
https://t.co/2ofNVEkGKJ
Maratha Reservation | मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण कसं भेटेल ? | Jayant Deshmukh
20 फेब्रुवारी 2024 रोजी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र सरकारने विशेष सभा बोलावून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. परंतु मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा बिल 2018 मध्ये आधीच पास केल्या गेलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने त्याला रद्द केलं होतं आणि रद्द केल्याचे कारणे सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्यांच्या Judgement मध्ये clearly mention केले होते. तरीसुद्धा सरकार मराठा समाजाची फसवा फसवी का करत आहे.
आम्ही या व्हिडिओद्वारे ,
1. *Maratha आरक्षणाची चळवळ कधी सुरू झाली*.
2. *Mandal Commission काय आहे.*
3. *मराठा कुणबी समाजाला आरक्षण कधी भेटले आणि कुठल्या कारणास्तव भेटले.*
4. *मराठा समाजाला कायमस्वरूपी जर आरक्षण हवे असेल तर त्यासाठी काय करावे लागेल*.
5. *राज्य सरकारला कुठल्याही नव्या जातीला मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार आहे काय.*
6. *महाराष्ट्र सरकारची मराठा आरक्षणावर भूमिका संशास्पद आहे काय.*
*या सर्व बाबी विस्तृतपणे, या Video मध्ये कव्हर केलेल्या आहेत, तरी सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा आणि आवडल्यास Like , Share आणि चॅनलला Subscribe करावे, ही विनंती, धन्यवाद..!!*
*जय शिवराय, जय महाराष्ट्र..!!*
#म #मराठाआरक्षण #मराठी #महाराष्ट्र
Mumbai #Water#Crisis - Is it worth wasting 16 Lakh ltrs of water for washing #mumbai roads daily ?
@mybmc
We request #BMC to stop this deep cleaning scheme & explore the better options as suggested in this video.
Water Crisis & Air pollution are serious issues for Mumbaikars. Each passing year, the availability of water supply from reservoirs is decreasing due to Global warming & other factors. This is deep concern & shall be addressed strategically.
#Mumbai #DeepCleaning #MumbaiWaterCrisis #maharashtra
महाराष्ट्रात 4 wheeler आणि 2 wheeler यांच्यावर कुठलाही प्रकारचा टोल महाराष्ट्र सरकार आकारात नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे.
मग आम्ही गाड्यांना लावलेले #fastag काढून टाकायचे काय.
@nitin_gadkari ji.. please confirm.
#Tolltax#Maharashtra#BRS#KCR
गौरवाचा एक क्षण कीर्तिरहित युगांपेक्षा श्रेष्ठ असतो. के सी आर यांचे सारे जीवनच गौरवपूर्ण आहे. गरीब -श्रीमंत... सर्वांना के सी आर हवे आहेत कारण सर्वांना हवे हवेसे आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व शेकडो वर्षांत एकदाच जन्माला येते. न भूतो, न भविष्यति.! फक्त के सी आर साहेब ! @BRSparty#God
हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक!
गणपती विसर्जन व चिंतामणी गणपतीच्या दर्शनाची गर्दी लक्षात घेता मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद चा जुलूस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
खरंच हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे.
#हिंदु_मुस्लिम_ऐक्य#Maharashtra
#TrainAccident
ओडिशातील बालासोर येथे झालेला रेल्वे अपघात हृदयद्रावक आहे. या दुःखाच्या काळात BRS च्या संवेदना ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. दिवंगत आत्म्यांना शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@BRSparty@BRSParty_News@TelanganaCMO
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे पंचप्राण माननीय के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली... तेलंगणा राज्याचा कल्याणकारी विकास...तेलंगणा राज्य निर्मितीला आज १० वर्षे पूर्ण १० वर्षात जनतेच्या मनातील अनेक कल्याणकारी स्वप्नांची पूर्तता.. यापुढेही बीआरएस कटिबद्ध...
#Villages are backbone of india..
#BRS party is going to sweep in 2024 elections once @BRSparty will reach to everyone's mobile.
Let's make it happen..!!
#अबकी_बार_किसान_सरकार
Thanks Hon. CM of #Telangana & @BRSparty chief #KCR Sir for giving me the opportunity to serve #BRS as Social Media Incharge.
Will surely make BRS No. 1 party in India soon.
#अबकी_बार_किसान_सरकार