@Dhananjay4INC MMRDA भरती परीक्षा 2026 सदरील चौकशी फक्त AE-2/JE Civil विषयाशी मर्यादित आहे तरी इतर 15 विभागांच्या परीक्षांबाबत कोणत्याही विभागांतील उमेदवारांवर अन्याय होऊ नये याबाबत विनंती.
तसेच त्यांचे निकाल आणि पुढील प्रक्रिया सुरळीत करावी.
MMRDA भरती परीक्षा 2026 संदर्भात सरकारने आधीच माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे या समितीने Civil Engineering (AE-2/JE) विभागातील गंभीर तक्रारींची निष्पक्ष, तांत्रिक आणि सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. मात्र, जर चौकशीत उर्वरित 15 विभागांमध्ये कोणताही पेपरफुटी, गैरव्यवहार, System Manipulation, Answer Key किंवा Normalisation संदर्भातील गैरप्रकार आढळत नसेल, तर त्या विभागांतील हजारो प्रामाणिक उमेदवारांना Civil AE-2/JE विभागातील आरोपांची सामूहिक शिक्षा देणे योग्य ठरणार नाही.
या 15 विभागांतील उमेदवारांनी स्वतंत्र अभ्यासक्रमानुसार परीक्षा देऊन गुणवत्तेच्या आधारे निवड मिळवली आहे. त्यांची कोणतीही चूक नसताना निकाल व भरती प्रक्रिया रोखल्याने त्यांच्या रोजगाराच्या संधींवर थेट परिणाम होत आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे:
• समितीने Civil AE-2/JE संदर्भातील प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी करावी.
• गैरप्रकार सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आवश्यक असल्यास संबंधित विभागाची फेरपरीक्षा घ्यावी.
• मात्र उर्वरित 15 विभागांमध्ये गैरप्रकार आढळला नाही, तर त्या विभागांचा निकाल व निवड प्रक्रिया तातडीने पुढे न्यावी.
• त्या विभागांची परीक्षा रद्द/फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेताना ठोस कारणे व पुरावे अधिकृतपणे स्पष्ट करावेत.
दोषींना शिक्षा झालीच पाहिजे; पण निर्दोष विद्यार्थ्यांना त्याची शिक्षा मिळू नये. न्याय म्हणजे गैरप्रकाराची चौकशी करणे आणि त्याचवेळी प्रामाणिक उमेदवारांच्या हक्कांचे संरक्षण करणे.
@MMRDAOfficial@MMRDA_TWEET
#MMRDA #MMRDARecruitment #JusticeForStudents #RojgarNyay
@Dhananjay4INC MMRDA भरती परीक्षा 2026 सदरील चौकशी फक्त AE-2/JE Civil विषयाशी मर्यादित आहे तरी इतर 15 विभागांच्या परीक्षांबाबत कोणत्याही विभागांतील उमेदवारांवर अन्याय होऊ नये याबाबत विनंती.
तसेच त्यांचे निकाल आणि पुढील प्रक्रिया सुरळीत करावी.
@abhijeet_dipke MMRDA भरती परीक्षा 2026 सदरील चौकशी फक्त AE-2/JE Civil विषयाशी मर्यादित आहे तरी इतर 15 विभागांच्या परीक्षांबाबत कोणत्याही विभागांतील उमेदवारांवर अन्याय होऊ नये याबाबत विनंती.
तसेच त्यांचे निकाल आणि पुढील प्रक्रिया सुरळीत करावी .
@MMRDAOfficial
@gajabhauX@MMRDAOfficial MMRDA Exam 2026 मध्ये तक्रारी फक्त AE-2/JECivil संदर्भात आहे तरी त्याबाबतची चौकशी त्या संवर्ग पुरताच मर्यादित ठेऊन इतर 15 Post च्या Candidates चे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी ही नम्र विनंती. बाकी सगळ्या चौकशीला आमचा support राहील !!!
@gajabhauX@MMRDAOfficial गजा भाऊ,
MMRDA Exam 2026 मध्ये तक्रारी फक्त AE-2/JECivil संदर्भात आहे तरी त्याबाबतची चौकशी त्या संवर्ग पुरताच मर्यादित ठेऊन इतर 15 Post च्या Candidates चे नुकसान होणार नाही व बाकी Post मधून निवड होऊ शकणार्या प्रामाणिक, अभ्यासू, गरीब कुटुंबातील परीक्षार्थीचे नुकसान नका करू 🙏
MMRDA भरती Exam 2026 मध्ये तक्रारी फक्त AE-2/JECivil संदर्भात आहे तरी त्याबाबतची चौकशी त्या संवर्ग पुरताच मर्यादित ठेऊन इतर 15 Post च्या Candidates चे नुकसान होऊ नये व बाकी संवर्गाची भरती प्रक्रिया सुरू ठेवावी, ही विनंती. @MMRDAOfficial@mieknathshinde@DrSanMukherjee@RRPSpeaks
@Dhananjay4INC@INCMaharashtra@SaamanaO MMRDA भरती परीक्षा 2026 सदरील चौकशी फक्त AE-2/JE Civil विषयाशी मर्यादित आहे तरी इतर 15 विभागांच्या परीक्षांबाबत कोणत्याही विभागांतील उमेदवारांवर अन्याय होऊ नये याबाबत विनंती.
तसेच त्यांचे निकाल आणि पुढील प्रक्रिया सुरळीत करावी .
@MMRDAOfficial@RRPSpeaks
MMRDA भरती Exam 2026 मध्ये तक्रारी फक्त AE-2/JECivil संदर्भात आहे तरी त्याबाबतची चौकशी त्या संवर्ग पुरताच मर्यादित ठेऊन इतर 15 Post च्या Candidates चे नुकसान होऊ नये व बाकी संवर्गाची भरती प्रक्रिया सुरू ठेवावी, ही विनंती. @MMRDAOfficial@RRPSpeaks@supriya_sule@AbhijitKaran25
@abpmajhatv MMRDA भरती परीक्षा 2026 सदरील चौकशी फक्त AE-2/JE Civil विषयाशी मर्यादित आहे तरी इतर 15 विभागांच्या परीक्षांबाबत कोणत्याही विभागांतील उमेदवारांवर अन्याय होऊ नये याबाबत विनंती.
तसेच त्यांचे निकाल आणि पुढील प्रक्रिया सुरळीत करावी .
@MMRDAOfficial@mieknathshinde@RRPSpeaks
MMRDA भरती Exam 2026 मध्ये तक्रारी फक्त AE-2/JECivil संदर्भात आहे तरी त्याबाबतची चौकशी त्या संवर्ग पुरताच मर्यादित ठेऊन इतर 15 Post च्या Candidates चे नुकसान होऊ नये व बाकी संवर्गाची भरती प्रक्रिया सुरू ठेवावी, ही विनंती. @MMRDAOfficial@mieknathshinde@DrSanMukherjee@RRPSpeaks