@ThePawanUpdates@mieknathshinde@Dev_Fadnavis@mataonline@MAHAVITARAN साहेब,ऊर्जा विभाग मधील २०१९ पासून रखडलेल्या भरती कडे लक्ष द्या.आज ३ वर्ष झाले ५००० गरी�� कुटुंबातील मुले-मुली नौकरी ची आतुरतेने वाट पाहत आहे.आपल्याला नम्र विनंती आहे की या भरती कडे लक्ष देऊन येणारी दिवाळी गोड करावे.🙏
@Dev_Fadnavis@TV9Marathi@mieknathshinde@RajThackeray@vishwasvpathak
साहेब,ऊर्जा विभाग जा.क्र.०४/२०१९ मधील महाराष्ट्रातील २२६९ मुलांचे कागदपत्रं पडताळणी होऊन ७ महिने झाले.महावितरण प्रशासन या कडे दुर्लक्ष करत आहे.येत्या दिवाळी ला नियुक्ती देऊन उपकृत करावे.ही नम्र विनंती.🙏🙏🙏
ऊर्जा विभागतील विद्युत सहाय्यक भर्ती ची लिस्ट लागुन 7 महीने झाले तरी नियुक्ती चा मार्ग मोकळा झाला नाही, आपण अधिकारी बैठक घेउन, यात स्वता लक्ष देऊन नियुक्ति दया, 2269 कुटुंबतील मुलांच्या जीवनचा प्रश्न आहे.
हिच नम्र विनंती.@DrSEShinde@mieknathshinde@Dev_Fadnavis@girishdmahajan
ऊर्जा विभाग��ील विद्युत् सहायक भर्ती ची लिस्ट लागुन 7 महीने जाले तरी नियुक्ती चा मार्ग मोकला झाला नाही,
आपन अधिकारी बैठक घेउन, यात स्वता लक्ष देऊन नियुक्ति दया,�
2269 कुटुंबतील मुलांच्या जीवनचा प्रश्न आहे.
हिच नम्र विनंती.@DrSEShinde @mieknathshinde @Dev_Fadnavis @girishdmahajan
आझाद मैदान मुंबई येथे महावितरण कंपनीतील विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सामावून घ्यावे या मागणी करीता आंदोलन करत असलेल्या उमेदवारांना महाराष��ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी संघटनेच्या वतीने पाठिंबा देताना.
महावितरण मध्ये चालत असलेल्या भोंगळ कारभारामुळे 2019 पासून भरती प्रक्रिया रखडली आहे.अजून पर्यंत पात्र उमेदवारांना कागद पडताळणी होऊन सुद्धा नियुक्त्या नाही. उमेदवाराच्या भविष्याकडे थोड तरी लक्ष घाला नाही तर खुर्ची खाली करा.शेवटचा पर्याय 19.09.2022 आमरण उपोषण @MSEDCL@Dev_Fadnavis