ऊर्जा मंत्री मा.dev fadanvis यांच्या व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल आणि विश्वास पाठक या असल्या अधिकार्यांनमुळे हजारो विद्युत सहाय्यक उमेदवारांवर अन्याय ?
#हाच का तो 75 वा अमृत महोत्सव
#कनिष्ठ अभियंता
#विद्युत सहाय्यक
#उपकेंद्र सहाय्यक
@mieknathshinde@Dev_Fadnavis
@JaiMaharashtraN@abasaheb_patil अजून किती क्षमता बघणार गरिबांचे
हाल या AC त बसणाऱ्या अधिकाऱ्याला
दिसत नाही का? आमची परीक्षा घेउ नका.
आज एकही विद्यार्थ्याला बर वाईट झालं
तर त्यास हे अधिकारी जबाबदार असतील..
@cbawankule सुमित भांगे यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे 856 मुलांना नियुक्ती पासून थांबल्यामुळे आमचे नुकसान झाले मी आत्महत्या केल्यास त्याला भांगे जबाबदार असतील.
@JaiMaharashtraN@abasaheb_patil अजून किती क्षमता बघणार गरिबांचे
हाल या AC त बसणाऱ्या अधिकाऱ्याला
दिसत नाही का? आमची परीक्षा घेउ नका.
आज एकही विद्यार्थ्याला बर वाईट झालं
तर त्यास हे अधिकारी जबाबदार असतील..