@iamdrxnavnath @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@DrShingnespeaks Krushna Rathod
@Krushna13269681
·
7m
Replying to
@iamdrxnavnath
@CMOMaharashtra
and 2 others
महाराष्ट्र शासनाच्या (वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील
औषध निरीक्षक या पदासाठी असलेली अनुभवाची अट कायमस्वरूपी रद्द करा.
सेवाप्रवेश नियम बनवतांना सर्वांना संधी मिळेल असे सेवा प्रवेश नियम बनवावेत व औषध निरीक्षक सारखे जाचक नियम बनवून विद्यार्थ्यांना अन्याय करू नये औषध निरीक्षक साठी ३वर्ष अनुभव अट रद्द करा ही कळकळीची विनंती #mpscdruginspector@CMOMaharashtra@DrShingnespeaks@AjitPawarSpeaks
औषध निरीक्षक पदासाठी ची ३ वर्षांची जाचक अट रद्द करून , कोरोना मध्ये बेरोजगारी ने होरपळून निघालेल्या फार्मसी पदवीधर विद्यार्थ्यांना पात्र करावे. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@maha_governor
@maha_governor
महाराष्ट्र शासनाच्या@AmitV_Deshmukh (वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या )
@DrShingnespeaks (अधिपत्याखालील अन्न व औषध प्रशासन )यांच्या आस्थापनेवरील औषध निरीक्षक अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-ब
औषध निरीक्षक या पदासाठी असलेली अनुभवाची अट कायमस्वरूपी रद्द करा
@maha_governor
Medical Education आणि Drug Department. अंतर्गत येणाऱ्या
औषध निरीक्षक या पदासाठी असलेली अनुभवाची अट कायमस्वरूपी रद्द करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा.
#औषध_निरक्षक_अनुभव_अट_रद्द_करा
Just had the worst experience with @ExideCare battery replacement. I had given the battery for replacement 11 days back, still haven't heard back from the company
#exidecare#EXIDEIND