जा.क्र.18/2022 उपसंचालक,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य,गट-अ व जा.क्र.19/2022 सहायक संचालक,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य,गट-ब संवर्गाकरीता दिनांक 16 मे, 2023 रोजी आयोजित चाळणी परीक्षांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://t.co/ttiBGV5QST https://t.co/nbr4Z3lceF
#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे.
👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे..
👉 75000 भरती प्रक्रिया पैकी राहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही.
यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
@CMOMaharashtra
अन्न सुरक्षा अधिकारी गट ब पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. व नेहमी प्रमाणे या पदासाठी फार्मसी चे विदयार्थी यांना डावलन्यात आले आहे.रसायनशास्त्र,सूक्ष्मजीवशास्त्र,जीवरसायनशास्त्र् ,या सारख्या विषयांचं समावेश फार्मसी अभ्यासक्रमात होत असताना.वंचित्त ठेवण्यात आले
@FDA_MAHARASHTRA अन्न सुरक्षा अधिकारी गट ब पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. व नेहमी प्रमाणे या पदासाठी फार्मसी चे विदयार्थी यांना डावलन्यात आले आहे.रसायनशास्त्र,सूक्ष्मजीवशास्त्र,जीवरसायनशास्त्र् ,या सारख्या विषयांचं समावेश फार्मसी अभ्यासक्रमात होत असताना.वंचित्त ठेवण्यात आले
@mieknathshinde अभिनंदन साहेब तुमचे आता तुमचा प्रश्न मिटला आता आमचा महाराष्ट्रातील 12 लाख तरुण सुशिक्षित बेरोजगार यांचा प्रश्न मिटवा आणि प्रलंबित 4 वर्षापासून जिल्हा परिषद भरती,आरोग्य भरती,तलाठी भरती, नगरपालिका, महानगरपालिका भरती करून महाराष्ट्रातील बारा लाख तरुण आणि त्यांच्या कुटुंबाला सुखी करा
@SanjayDRathods आजच्या mpsc 2023 Published time table मधे Drug Inspector (औषध निरीक्षक) हे Gazzited राजपत्रित असल्यामुळे व mpsc सुधारित परीक्षा पद्धतीनुसार दाखवले आहे, पण त्यात Drug Inspector(औषध निरीक्षक) पदाचा mpsc ला विसर पडला आहे का?? या पदा चा सुधारित सेवा नियम कधी येईल?
@ravikantvarpe राज्यात DMER विभाग ,वैधकीय विभाग, आणि आरोग्य विभाग DHS KOLHAUPR कायम स्वरुपी भरती परवानगी असताना कंत्राटी भरतीचा घाट कशासाठी , शरद पवार साहेब यांनी पुढाकार घेवून निर्णय घ्यावा 13 लाख तरूण पिढीला न्याय द्या @AmitV_Deshmukh@rajeshtope11@PawarSpeaks@CmoMahShadow @news_lokshahi