माझा पहिला जन्म आईच्या उदरातून झाला; पण माणूस म्हणून जगण्याचा माझा दुसरा जन्म भारतीय संविधानाच्या माध्यमातून झाला हे मी कदापि ही विसरणार नाही...
तमाम भारतीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा..!
थँक्स डॉ. बाबासाहेब आंबेडकर ❤️
#संविधान_दिवस
टोलप्रश्नी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मा. श्री. एकनाथराव शिंदे यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. ह्या भेटीत संपूर्ण पथकर धोरणातील तरतुदी, जमा झालेल्या पथकरातील पारदर्शकता, पथकाराच्या मोबदल्यात जनतेला मिळणाऱ्या सुविधा, पथकराची कालमर्यादा, पथकर महसूलातील केंद्र आणि राज्याचं कर विनियोजन, पथकर नाक्यावरील कर्मचाऱ्यांची वर्तवणूक अशा सर्व मुद्द्यांवर महत्त्वाचे प्रश्न महाराष्ट्र सरकारला आम्ही विचारले आहेत.
ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, राज्य सरकारमधील सन्मा. मंत्री महोदय, संबंधित आस्थापनांमधील अधिकारी माझ्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी बैठकीला येणार आहेत. त्यानंतर मी आपणास ह्या संपूर्ण चर्चेचं फलित काय, हे कळवेन.
मनू भिडेने स्वातंत्र्यदिनी तिरंगा न घेता भगवा झेंडा घेऊन काढलेल्या मिरवणुकीत आमचे बिनडोक बहुजन तरुण मोठ्या संख्येने सामील झाले होते; या गुन्ह्याबद्दल फडणवीस चकार शब्द बोलायला तयार नाहीत!
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे
महाराजांकडून काही घ्यायच असेल तर स्वप्न पाहण्याची ताकत आणि सत्यात उतरवण्याची हिंमत घ्या...!
कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
जय जिजाऊ... जय शिवराय...! 🚩 #shivjanmotsav
मी महाराष्ट्राला आवाहन करू इच्छितो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, कोणत्याही वयोगटाचे असा... राजकारणात या मी संधी द्यायला तयार आहे.
साहेब ❤️ @RajThackeray
Perhaps I'm too caught up in a utopian idea of our beautiful subcontinent. I have dreams not only of peace and coexistence between Pakistan and India, but a relationship of two close allies, brothers, sisters.
मनविसेचं युनिट स्थापन करण्याकरिता तुम्ही महाविद्यालयांचीच निवड का केली?
असा प्रश्न मनविसे अध्यक्ष श्री.अमित ठाकरे यांना एका विद्यार्थिनीने विचारला.
त्यावर श्री.अमित यांचं उत्तर 👇🏻
#MNVS