आशिषजी, गेल्या दोन आठवड्यापासून सर्वच शिक्षण सेवक तुमच्या पुढच्या आठवड्याची वाट पाहत आहेत. तुम्ही शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीचा प्रश्न लवकरात लवकर ऐरणीवर आणावा, अशी तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती 🙏 राजकीय होळीत त्यांचे प्रश्न दुर्लक्षिले जाता कामा नयेत. आठवण.
@ashish_jadhao
@BodkheShilpa@rautsanjay61 धन्यवाद मॅडमजी👏
आपल्याला इतरांचे दुःख दिसले पण आपल्याच राज्यातील #शिक्षणसेवक असणारा जीव दिसला नाही!
तो कशाप्रकारे 6 हजारांत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मुंबई, पुणे सारख्या शहरात करत असेल याचा आपण नक्कीच शोध घ्यावा!
वेठबिगारी सम जगत आहे!
#शिक्षणसेवक_मानधनवाढ@RajThackeray
#शिक्षणसेवकावर उपासमारीची वेळ
राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती म्हणून, सन २००० मध्ये अवघ्या ३००० ₹ मानधनावर #शिक्षणसेवक भरती झाली. २२ वर्षांनंतर हे मानधन ६०००₹आहे
आज #आमदार,त्यांचे #PA &चालकांसाठी २८८ कोटींची तरतूद होते. मात्र शिक्षणसेवकाना किमान वेतनसाठी१₹ तरतूद नाही
जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्याची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.
आज @ashokgehlot51 साहेबांच्या राजस्थान कॉंग्रेस सरकारने नवीन सेवानिवृत्ती वेतन योजना रद्द करून पुन्हा जुनीच योजना लागू केली.
महाराष्ट्रातही १ नोव्हें २००५ नंतरच्या सरकारी कर्मचाऱ्यांची हिच मागणी आहे, सरकारने सहानुभूतिपूर्वक विचार केला पाहिजे.
@AjitPawarSpeaks@VarshaEGaikwad
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks अरे आपण सगळ्यांना काहीना काही देत आहात मग जो प्राणी गेल्या कित्येक दिवसांपासून ओरडतो आहे त्याकडे आपण कसे काय जाणून बुजून दुर्लक्ष करू शकतात?
#शिक्षणसेवक यांचा प्रश्न आपणाला इतका टाकाऊ वाटतो का?
मग एकदा आपण 5999₹मध्ये उदरनिर्वाह करून दाखवावा
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
वा आपले राजकारण