All about a Rising Star Annamalai
An engineering graduate and Post graduate from IIM Lucknow
Annamalai Kuppusamy had qualified for the prestigious UPSC exam and served the nation as an IPS (Indian Police Services) officer.
He had his first posting as ASP with Karnataka police Then took charge of Superintendent of Police (SP) in Udupi in Chikamagaluru.
As SP of Udupi,he made the naxals / maoists to surrender which was seen as a humongous achievement
7 minute FIR and case solving time of 7 days which were seen as huge achievements, there he had political pressures and was transferred 3 times
Promoted to DCP and was hailed as the Singham and there he gained his fan following
After Quiting his job he started a small organisation Called " We the Ieaders " and joined youngsters who were interested in nation building
Then ,He joined the BJP and later appointed as the Vice President of Tamilnadu State BJP Unit.
‘‘जो छत्रपती शिवाजी म���ाराजांना आदर्श मानतो त्याने औरंगजेबाला मानण्याचा संबंध काय? ज्याने आमच्या राजाला छळले, ज्याने आमच्या प्रजेला छळले, ज्याने आमचा धर्म बाटवला त्याच्यासाठी तुम्ही सभागृहात भांडणार आहे का? "
केवळ विशिष्ट लोकांचे लांगुलचालन म्हणून आता शांत बसायचे नाही. विधानसभा सभागृहात शिव-शंभूप्रेमींच्या मनातील भावना मांडण्याचा प्रयत्न केला. हिंदूस्थानमध्ये औरंग्याचे उदात्तीकरण खूपवून घेतले जाणार नाही.
जय भवानी, जय शिवाजी..! 🚩
#ChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj #AbuAzmi #Hindusthan #Hindutva
फोटोत वाशीम येथील जवान पॅरा कमांडो नायक अमोल गोरे, भारत-चिन सिमेवर असताना दोन साथीदार वाहून जात होते त्यांना दोघाला त्यांनी वाचवले परंतु या प्रयत्नात स्वतः शहीद झाले. अमोल गोरे उत्कृष्ट स्कुबा डाईव्हर होते, पैराशुट व मोटार द्वारे हजारो फुट उंचीवरून उडी घेण्यात ते माहीर होते.
फडणवीसांचं भिडे गुरुजींबद्दल च वक्तव्य हे एका "गृहमंत्र्याचं" वक्तव्य आहे, कारण आम्हाला ते देवेंद्र फडणवीस देखील माहिती आहेत ज्यांनी "कोरेगाव भीमा" प्रकरणात भिडे गुरुजींना धक्का पण लागू दिला नव्हता.
@Dev_Fadnavis