@GMEmployeeUnion ✅मास्क ✅सॅनिटायझर ✅हँडग्लोब्स ✅वारंवार हात धुणे
याचा योग्य वापर म्हणजेच कोरोनापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची काळजी होय...
#stayhome#staysafe#StayHealthy
@GMEmployeeUnion मराठी भाषा बोलण्याचे भाग्य आम्हाला लाभले
हीच आमची पुण्याई..
.
.
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐
#जय_महाराष्ट्र#जय_शिवराय#मराठीभाषादिन