तक्रार क्र.६२ कुर्ला(एल विभाग)मुंबई
रामजीवा चाळ गेल्या पाच दिवसांपासून पाण्याखाली आहे.१८मराठी कुटुंबे भीतीच्या वातावरणात जगत आहेत.मेरू डेव्हलपर यांच्या भिंतीमुळे गेल्या चार वर्षांपासून हा त्रास सुरू असल्याची तक्रार.आपत्ती व्यवस्थापन विभाग व मुंबई महापालिकेने पाहणी करून मदत करावी
एका बाजूला पाणी ची अवस्था संपूर्ण देशात पेक्षा खराब अवस्था आपली मुंबई ची बीएमसी आणि @KDMCOfficial ल आहे तरी सुद्धा इथले काही अधिकारी न दिसत नाही है, आढिवली ल जाताना न सुरुवातीला एवढा पाणी ची बरबादी आहे रोज गुढ्या पर्यंत पाणी रस्त्यावर वर दिसतो, पण कोणी त्यावर कारवाही करत नाही
श्रीकृष्ण चौक न्यू मिल रोड कुर्ला प.येथे हा खड्डा खोदला आहे, कंत्राटदार गायब आहे आणि खड्डा मोकाट आहे, वाहतुकीचे/पालिकेचे कोणी अधिकारी नाही,आणि हा खड्डा असाच आहे.मुंबईतल्या लोकांना यात पडून मारून टाकण्याचे कुठले कंत्राट पालिकेने काढले आहे?
@mybmcWardL@MumbaiPolice@MTPHereToHelp
@IRCTCofficial@RailwaySeva amount has been deducted but the ticket is not showing in #Railone app.
Please check below transaction no & do the needful
Unreserved Ticket with Reference ID 4311007833303836 is booked.
#irctc#uts#railone
कुर्ला रेल्वे स्टेशन येथे इतर राज्यातील फेरीवाल्यांनी सामन्यांना मारहाण केली !
परिणाम ? मनपाने त्यांच्या गाड्यांवर बुलडोझर चालवला ! 🔥🔥
नाद करा पण बुलडोझर देवा @Dev_Fadnavis वाचा कुठं ? 😇