Students crossing rivers to reach school. Children studying in classrooms without roofs.
Watch what the BBC found when they reached my village, Hingoli district in Maharashtra.
या प्रकरणात 4 BLO यांना निलंबित केल्याचं कळतंय… पण फक्त BLO यांना निलंबित करून भागणार नाही, तर त्यांना आदेश देणारे अधिकार कोण आहेत? तेही निलंबित झाले पाहिजेत आणि भाजप कार्यकर्त्यावरही कारवाई झाली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे जागरुक नागरिकांमुळं हा प्रकार उघडकीस आला म्हणून लाजेखातर ही कारवाई केली असेल, पण असे अनेक प्रकार जे उघड झालेले नाहीत त्याचं काय? हाही प्रश्न आहे आणि निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे.
They rushed to implement E20 without fixing the contamination problem first. E20 with contaminated fuel became the perfect recipe for ruining petrol cars.
They remained in denial mode. Now, after the customer-powered backlash, they are accepting the fundamental issues because everything is being blamed on E20.
Very satisfying, because they killed the car lover in us.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पत्रकार मंदार गोंजारी यांनी सीईओपी परिसरात विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु यावरुन सीईओपी प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मंदार हे भारतातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित पत्रकार आहेत. उत्तम वार्तांकनासाठी ते प्रसिद्ध असून त्यांनी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम सातत्याने केले आहे.सत्तेला त्यांची भीती वाटते म्हणूनच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा आम्ही सर्वजण तीव्र शब्दांत निषेध करतो. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे,त्याची अशा पद्धतीने होणारी प्रतारणा आम्ही सहन करणार नाही. आम्ही ठामपणे मंदार गोंजारी यांच्या पाठिशी आम्ही उभे आहोत.
@CMOMaharashtra@mandar_gonjari@abpmajhatv
निषेध!
छात्रों की गुंज कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांनी पत्रकार @mandar_gonjari यांच्या माध्यमातून फी आणि स्कॉलरशिपच्या गंभीर समस्या जगासमोर मांडल्या. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवल्यामुळेच मंदार गोंजारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सरकारला विद्यार्थ्यांची, पत्रकारांची आणि प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक आवाजाची भीती वाटत आहे; म्हणूनच प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे .
भाजप सरकारने प्रश्न विचारणाऱ्यांना लक्ष्य करण्याऐवजी प्रश्नांची उत्तरं द्यावीत! पत्रकार मंदार गोंजारी यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असून या कारवाईचा तीव्र निषेध करतो!
Perhaps it’s time our banking system evolved a more rational, transparent and consistent framework for settlements and recoveries. Fair to banks, fair to borrowers and understandable to everyone.
मा.देवेंद्र फडणवीस साहेब,
पेपर फोडणारा कोणाचा कार्यकर्ता आहे यासंदर्भात आपली प्रतिक्रिया ऐकली. आयोगाचा पेपर फुटला आहे, एवढी गंभीर आणि संवेदनशील बाब असताना आपण ४o पैसे वाले ट्रोलर्स लिहीत असलेल्या पोस्टचा रेफरन्स देऊन प्रतिक्रिया देत आहात, हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजिबात शोभणारे नाही.
कोणासोबत फोटो हे दाखवायचे झाले तर भाजपा नेत्यांसोबत हजारो फोटो दाखवू शकतो. असो आपण ट्रोलर्सचा रेफरन्स देणार असाल तर माझ्या कार्यकर्त्याला आपण आपली भाजपचीच सत्ता असलेल्या पुणे महापालिकेत थेट पुणे महापौर यांचे OSD म्हणून नेमले, याचे मात्र मला आश्चर्य वाटले.
अजूनही वेळ गेलेली नाही, थोडे गांभीर्य दाखवा आणि आयोगाच्या अध्यक्षपदी आपण जे आपले जवळचे मित्र बसवले आहेत ना त्यांना आधी पदमुक्त करा आणि स्वच्छ व्यक्ती त्या जागी बसवा.
(टिप - मी पुराव्याशिवाय बोलत नाही)
@Dev_Fadnavis
If True many congratulations to my friend Subhash.Banks and Government have admitted having recovered Rs 14,100 crores from me against a Judgement debt of Rs 6203 crores. Many more borrowers have settled at a fraction. Indian Debt Resolution Justice I presume. No media questions.
NCLT - “नेता-कंपनी लूट ट्रिब्यूनल”
किसान 50 हज़ार न चुकाए तो ज़मीन नीलाम हो जाती है। Salaried एक EMI न भर पाएं तो घर पर बैंक के गुंडे पहुंच जाते हैं। गरीब छात्रों को तो शिक्षा तक के लिए लोन नहीं मिलता।
मगर, चुनिंदा "मित्रों" के लिए बैंक का पैसा निजी संपत्ति है - कितना भी निकालो, जो मर्ज़ी चुकाओ।
मोदी सरकार ने देश में दो व्यवस्थाएं बना रखी हैं - एक चंद अरबपतियों के लिए, दूसरी बाक़ी सबके लिए।
@MDNagpure@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@ChDadaPatil@nitingodbole@ChaitanyaKet
मॅडम जोरदार काम करीत आहेत गणेश मंडळांसाठी..Complete focus
रोज अगदी नचुकता मंडळांसाठी एक एक पोस्ट सुरू आहे.
याआधी पुण्यातील खड्डे, सार्वजनिक वाहतूक, कचरा, वृक्षतोड,वाहतुकीचे प्रश्न यापैकी कशावरही येवढा focus नाही केला.
Their priorities are different
उपोषणाचा आज 14 वा दिवस.. पोटात अन्नाचा कणही नाही... पण सरकारकडं या विद्यार्थ्यांना भेटायला एक क्षणही नाही?
किती संतापजनक प्रकार आहे.
या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला काही झालं तर शासन आणि शासनाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदय तुमची जबाबदारी राहील. तुमच्यात थोडीही संवेदना शिल्लक असेल आणि काळजात थोडाही ओलावा असेल तर विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून त्यांचं उपोषण सोडवाल. देशाच्या उद्याच्या भविष्याला असं तडपायला लावून तुम्ही काय मिळवत आहात?
@Dev_Fadnavis@drashokuike_mla
#StudentsRights #StudentsProtest #आदिवासी_विद्यार्थी_आंदोलन
VIP treatment, MP edition:
A fire brigade has reportedly been called in to wash the Singrauli MLA’s car.
Because apparently, even a bucket of water is too ordinary for VIP culture.
For the last 2 hours, Rajasthan police is surveilling every person going in and out of my house.
If @PoliceRajasthan wants, they can come and directly arrest me. But me and my team aren’t stopping till all the schools of Rajasthan are fixed 😎
Many friends ask me: why does TEAM BHARAT blame Hon'ble Union Minister shri Nitin Gadkari ji sir for the current Sugar Crisis!
See this video from last year: 𝐬𝐡𝐫𝐢 𝐍𝐢𝐭𝐢𝐧 𝐆𝐚𝐝𝐤𝐚𝐫𝐢 𝐣𝐢 𝐢𝐧𝐬𝐭𝐫𝐮𝐜𝐭𝐬 𝐭𝐡𝐚𝐭 𝐒𝐮𝐠𝐚𝐫 𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐬𝐡𝐨𝐮𝐥𝐝 𝐛𝐞 𝐫𝐞𝐝𝐮𝐜𝐞𝐝 !
And that's what happened this year!
Now you know why our INDIA has a crisis and why I blame this man & say he is responsible to a great extent!
#EthanolScam #BetaBadhaoYojna #SugarDaddy #SugarScam @OGTeamBharat@FactswithDinesh@Nidhzee@theracemonkey@nachiket1982@Shankyram2@VishhalSJain