रिक्त पदांमुळे हजारो जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नागरिकांना भूमीअभिलेख कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. शासनाने भूमी अभिलेख विभागाची परिक्षा लवकरात लवकर घ्यावी.
@AjitPawarSpeaks@bb_thorat#Declare_Bhumiabhilekh_Exam_Date
For a competent department like WRD to not declare exam dates of WRD 2019 is disappointing. It is an injustice to all hardworking students to wait for so long just to appear for exam. Exam date should be declared and taken in the most transparent way.
#Declare_WRDJE_Dates
रखडलेली २०१९ ची WRD JE ( जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता ) ५०० पदाची भरती केव्हा होणार ?
लवकरात लवकर तारीख जाहीर करण्यात यावी...
@Jayant_R_Patil#Declare_WRDJE_Dates
Honorable SansadRatna
@DrFauziaKhanNCP
we are students, we filled exam form of WRD JE in 2019 but still your party's lazy minister
@Jayant_R_Patil
doesn't taking this issue seriously. As a senior member of NCP I request to look into this issue.
#Declare_WRDJE_Dates
#Declare_WRDJE_Dates#mva_sarkar विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नका.
लवकर परिक्षा घ्या नाहीतर .
हेच विधार्थी तुम्हाला घरी बसायला लावतील.
1 विद्यार्थी त्याचा सोबत कुटुंब आणि मित्र परिवार असतो. Don't under estimate power of students
@OfficeofUT@PawarSpeaks@bb_thorat
#Declare_WRDJE_Dates
3 वर्षापासून म.वि.आ ला एक पारदर्शक भरती घेता येत नसेल,तर खरच मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. की साहेब २०२४ ची वाट बघत आहेत?५५००० विद्यार्थी परीक्षेचा आस मध्ये तिळतिळ तुटत आहेत.थोडीफार माणुसकी असेल तर बघा तेवढं
@Jayant_R_Patil@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra
@suvishelke 2016 मधे महाराष्ट्र बीजेपी सरकार ने WRD JE १२०० जागांसाठी भरती काढली,आणि जे अडचणी आल्या त्या दुर सारून परीक्षा नीट पार पाडली, २०१९ मधे जाहिरात येऊन अजून या सरकार ला एक परिक्षा अजून पन घेता आली नाहीये,जमत नसेन तर बीजेपी सरकार चि मदत घ्यावी.
@Jayant_R_Patil#Declare_WRDJE_Dates
#Declare_WRDJE_Dates
जलसंपदा विभाग 3 वर्षांपासून कनिष्ट अभियंता पदाचा पेपर घेता आला नाही
काय चाललंय आमच्या महाराष्ट्र राज्यात
एक निर्णय अजून घेत नाही
हे सरकार न शेतकऱ्याच आहे न त्याचा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाच आहे