म्हाडा सरळ सेवा भरती २०२१ : ४२१ पात्र उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी नियुक्ती पत्र
https://t.co/BJroikb8TG
#mumbai#mhada#recruitment#EknathShinde
आम्हाला माहिती मिळाली आहे की यातील बरीच मुले ज्यांना की चांगले मार्क आहेत त्यांनी खोटे अनुभव प्रमाणपत्र काढलेली आहेत त्यामुळे आपण कागदपत्र तपासणी वेळी योग्य ती माहिती तपासाल व जे खरोखरच अनुभवी आहेत त्यांना न्याय द्याल.
@DrKhemnar@PMCPune@TV9Marathi@saamTVnews@RRPSpeaks#म
form 16( Government अधिकारी चा सही शिक्का) किंवा ITR(With authorised CA stamp and sign) इत्यादी अश्या गोष्टी बघण्यात याव्यात जेणे करून बिल्डर कढून आणि छोट्या मोठ्या ठेकेदाराकडून खोटे अनुभव प्रमाणपत्र बनवलेली मुले निवडली जाणार नाहीत.
@DrKhemnar@CMOMaharashtra@SakalMediaNews