@OFFICER_CLUB11 MPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
1. MPSC सर्व पेपर ऑफलाईन झालेच पाहिजेत ... तो आमचा हक्क आहे.
2. राज्यसेवा , गट ब आणि गट क ....एकच पूर्व आणि एकच मुख्य परीक्षा पाहिजे.
सर्व पदांची Wating यादी
@OFFICER_CLUB11 मुळात offline exam मध्ये सगळ सुरळीत चालू असताना online चा घाट घालायचा कशाला?
Online परीक्षा मध्ये किती scam होतात हे मुलांनी बघितले आहे.
ऑनलाईन direct पूर्ण system hack होते आणि paper सोडवले जातात ते सुधा हजारो किलोमीटर लांब बसून.
सर्व परीक्षा पूर्वी प्रमाणे offline च असाव्या.
@OFFICER_CLUB11 वा रे गतिमान शासन. ज्या विद्यार्थीवर्गा वर राज्याचं भविष्य अवलंबून आहे त्यांना किती मनस्ताप देणं चालू आहे शासन आणि MPSC कडून.2024 ची जाहिरात 2024 चे 7 महिने झाले तरी अजून आली नाही.तात्काळ सर्व रिक्त जागाचे मागणीपत्र MPSC कडे शासनाने पाठवावे ही विनंती
@mpsc_office@Drsuvarnas