Tadoba National Park are outstanding that you can enrich the vacation in the wilderness. आपको याहा सभी वाघो के दर्शन मिलेगे.. एक वाइल्ड लाईफ प्रेमी...😍😍😍
#Mpsc चे अध्यक्ष ,सचिव आणि सदस्य बॉडी चा फक्त राजीनामा घेऊन उपयोग नाही ,मागील एक दोन वर्षांच्या सर्व परीक्षा चौकशी झालीच पाहिजे आणि राज्यसेवा 2025 ,गट ब आणि क 2025 सखोल चौकशी झालीच पाहिजे ,चला
@RRPSpeaks@MahebubShaikh20 @ABPNews@Dev_Fadnavis#mpscpaperleak#mpscfraud 🤥
मित्रा, फडणवीस साहेब ऐकत नाहीत म्हणालास ते अगदी खरंय! सत्ताधाऱ्यांनी तरुणांचं ऐकलं असतं तर आंदोलनाची ही वेळच आली नसती!
पण उद्धव साहेब, मी आणि आपला पक्ष सदैव तुमच्या सोबत आहोत!
महाराष्ट्र पाहतोय की सरकार कसं अन्याय करतंय, तरुणांवर!
आम्हीही ऐकतोय आणि पाहतोय. आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत राहू! महाराष्ट्रभरातल्या प्रत्येक शहरातल्या तरुणांना एकच विचारतो, कधी येताय आपल्या मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीत, ह्या अन्यायकारक राजवटीला जाग आणायला?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये सातत्याने घोटाळे उघडकीस येत आहेत. यामुळे या परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. या परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हाव्या, घोटाळे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. यासह इतर मागण्यांसाठी उद्या दि 7 सप्टेंबर रोजी पुण्यातून सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला आमचा जाहिर पाठींबा असून मी स्वतः या मोर्चात सहभागी होऊ सरकारला जाब विचारणार आहे. या विद्यार्थ्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या संघर्षाला बळ देण्यासाठी नागरीकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा ही विनंती.
#MPSC
विद्यार्थी बंधू-भगिनींनो तयारीला लागा…
सोमवारी तुमच्या हक्काच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा….
आज रस्त्यावर उतरला नाही तर कायम रस्त्यावर रहावं लागेल आणि घोटाळे करणारे महत्त्वाच्या पदांवर जाऊन तुमच्या डोक्यावर बसतील.
म्हणूनच जिंकण्यासाठी हक्काचा लढा लढू आणि न्याय मिळवू
आज सोमवार 7 सप्टेंबर 2026 पुण्यात विद्यार्थी आक्रोश मोर्चा...🔥🔥
#mpsc मित्रानो तुम्ही केलेल्या संघर्षावर कोणी पाणी फिरवत असेल तर तुम्ही जिवंत हाडाचे साफळा आहात....या तुमच्या हक्क घेऊन जा.
● ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे
@RahulGandhi#Mpsc@RRPSpeaks
MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश
आपल्या मागण्यांसाठी हजारो विद्यार्थी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळ मोठ्या संख्येने जमले आहेत.
अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
#MPSC#आक्रोशमोर्चा#पुणे
🔥 पुण्याच्या रस्त्यांवर आज विद्यार्थ्यांचा जनसागर उसळला आहे!
हजारो #विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत…
कारण हा फक्त पेपरचा प्रश्न नाही—
हा त्यांच्या मेहनतीचा, भविष्याचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे!
आज विद्यार्थ्यांचा एकच सवाल—
पेपरफुटीचा हिशोब कधी?
जबाबदारी निश्चित कधी?
आणि ठोस कारवाई कधी?
✊ हा आवाज दाबता येणार नाही.
हा एल्गार थांबणार नाही.
📍 पुणे
विद्यार्थी एकजूट — न्यायासाठी संघर्ष!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@RRPSpeaks@RahulGandhi@LoksattaLive@TV9Marathi@supriya_sule
#MPSC #MPSCProtest
फडणवीसांच्या काळात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनावर सतत अन्याय सुरू आहे..... पेपर फुटत आहेत, पदोन्नतीचे नियम बदलले जात आहेत.
(80% नायब तहसीलदार पद पदोन्नतीने भरली जाणार आहेत)
याविरोधात आज १० वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.... न चुकता मोर्चात सामील व्हा.
हा काही टाईमपास नव्हता; तो आमच्या आयुष्यातील निर्णायक पेपर होता!
वर्षानुवर्षांची मेहनत, त्याग आणि हजारो विद्यार्थ्यांची स्वप्नं त्या एका दिवसावर उभी होती.
आता मौन नको! जबाबदारी निश्चित करा, दोषींवर कारवाई करा आणि विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय द्या! #MPSC#Pune@mpsc_office
आम्ही फक्त अभ्यास करायचा आणि त्यांनी फक्त 'तारीख पे तारीख' द्यायची!
पेपर फुटणार नाहीत आणि परीक्षा वेळेवर होणार, हे स्वप्न पाहणे सुद्धा आता गुन्हा झालाय का?
विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या यंत्रणेचा जाहीर निषेध! ✊ #JusticeForStudents#MPSCProtest#Pune#PaperLeak
📢 MPSC आक्रोश मोर्चा
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सोमवारी पुण्यात आक्रोश मोर्चा!
📅 सोमवार, ७ सप्टेंबर २०२६
⏰ सकाळी १० वाजता
📍 ओंकारेश्वर मंदिर → जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
हजारो विद्यार्थी सहभागी होऊया, न्यायासाठी आवाज बुलंद करूया!
स्पर्धा परीक्षार्थींच्या विविध प्रश्नांवर आणि न्यायासाठी हजारो विद्यार्थ्यांच्या समवेत पुण्यात धडक मोर्चा!
दिनांक: सोमवार, ७ सप्टेंबर
वेळ: सकाळी १०:०० वा
स्थळ: ओंकारेश्वर मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
सर्व स्पर्धा परीक्षार्थी मित्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा!
#MPSC #StudentProtest #ShivrajMore #YouthCongress #Pune #JusticeForStudents
📍ओंकारेश्वर मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे ⏭️ 07-09-2026 ➡️ विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आयोजित विद्यार्थी आक्रोश मोर्चातून लाईव्ह https://t.co/sK26F4V2KJ
📢 पुण्यात आवाज फक्त उठणार नाही…
तो #MPSC च्या कानावर आदळणार आहे! 🔥
#पेपरफुटीने प्रश्नपत्रिका नाही,
विद्यार्थ्यांचा विश्वास फोडला आहे !
वर्षानुवर्षांची मेहनत,
दिवस-रात्र केलेला अभ्यास,
आणि भविष्याची स्वप्नं—
यांची किंमत कुणाच्या निष्काळजीपणापेक्षा मोठी आहे!
❗ पेपरफुटीचा हिशोब द्या.
❗ जबाबदारी निश्चित करा.
❗ दोषींवर कठोर कारवाई करा.
❗ विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवा.
आता मौन नाही… जाब हवा!
आता आश्वासनं नाही… कृती हवी!
📍 पुणे |
✊ प्रत्येक विद्यार्थी पोहोचा.
प्रत्येक आवाज बुलंद करा.
हा मोर्चा केवळ आंदोलन नाही—
ही आपल्या भवितव्याच्या हक्काची लढाई आहे!
@RRPSpeaks@Dev_Fadnavis@TV9Marathi@LoksattaLive@INCIndia@mpsc_office@CMOMaharashtra
#MPSC #MPSCPaperLeak
तुम्ही आपापसात आधी ठरवून घ्या… गाढवावरून मिरवणूक नेमकी कोणाची पहिल्यांदा काढायची? 😏
नावांची यादी तर मोठी दिसतेय; फक्त पहिला मानकरी कोण, एवढंच ठरवायचं बाकी आहे! 😂 #MPSC#PaperLeak#7sept#druginspector@RRPSpeaks
📍ओंकारेश्वर मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे ⏭️ 07-09-2026 ➡️ विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आयोजित विद्यार्थी आक्रोश मोर्चातून लाईव्ह https://t.co/EMqPggx9Jm