मा @Dev_Fadnavis साहेब.
पोलीस उपनिरीक्षक (PSI) च्या सद्यस्थितीत 2959 रिक्त जागा आहेत. संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा 2024 साठी 1000+ जागांचे मागणीपत्र MPSC ला पाठविण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती.
महाराष्ट्र गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 जाहिरातमध्ये अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून जागावाढ करावी
RTI नुसार खाली उल्लेख केलेल्या पदांच्या जागा रिक्त आहेत. शासनाने Combine परीक्षा 2024 मध्ये समावेश करून मुलांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती @CMOMaharashtra
यंदाची राज्यसेवा परीक्षा #objective पद्धतीची शेवटची परीक्षा असल्याने यंदाच्या परीक्षेत सर्वच ३५ संवार्गांचा समावेश करून dysp, तहसीलदार यासारख्या सर्वच पदांची मोठी जाहिरात असावी, तसेच #combine परीक्षेची जाहिरात भरघोस पदांसह लवकरात लवकर म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर काढावी, या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत.
विद्यार्थी सरकारकडे यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करत असताना देखील सरकार मात्र हा विषय SERIOUS पणे घेत नाही, सरकारने विद्यार्थ्यांचा अंत न पाहता सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा लवकरच रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
#MPSC | #Rajyaseva |
#StudentsRights |
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४.
राज्य सरकार आणि #MPSC ने EWS => SEBC मुद्यावर मराठा समाजाच्या हजारो तरुणांना छळून त्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ताबडतोब नोटीफिकेशन काढून दिलासा द्यावा.
@CMOMaharashtra@mpsc_office#SEBC_लिंक_ओपन_करा