कोकणावर च्या जिवावर सत्ता भोगणाऱ्य��� सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनो.
मालवणी चेडू,कोकणी गर्ल, कोकण अभिमान म्हणून व्हिडिओ ब्लॉग,Instagram वर लाखो Views घेणाऱ्या influencer मंडळींनो.
संगमेश्वरी, बाणकोटी, मालवणी भाषा बोलून अभिनय क्षेत्रात नाव कमावलेल्या कलाकारांनो.
@PrasadVKathe@Dev_Fadnavis ओ intern वर चालणाऱ्या चॅनेल चे संपादक काका.नोकरी सोडून त्या बन सारखा प्रवेश करा, आणि प्रथम जे आपल्या कडील उरलेले कर्मचारी आहेत त्यांचा वेळेवर पगार होतो का ते बघा अणि नसेल होत तर जरा पक्षश्रेष्ठींच्या कानावर घाला,इतकी घासताय पक्षासाठी न सांगता तर जरा कर्मचा-यांची कामे करून घ्या.
@shivanigokhale काकू तुम्ही एका बाबतीत फार चतुर आहात आधी समोरच्याची कळ काढणार आणि समोरचा काही बोलायला लागला की कायद्याचा आधार घेणार.... बहुतेक त्याचाच पगार सुरू आह���..
सगळ्यांची वेळ येते, तुम्ही जे पेराल तेच उगवते..
@PrasadVKathe ओ इंटर्न वर चालणाऱ्या चॅनेल चे संपादक आपले ह्या वक्तव्यावर ट्विट आले नाही.. तो भोसले बुवा पण तुमच्या सोबत असेल तर त्याला पण एखादा व्हिडिओ बनवायला सांगा.. एखाद्या निषेधाच्या ट्विट ने शेठ तुमचा पुरस्कार नाही काढून घेणार..
नमस्कार @DisneyPlusHS @hotstar_helps सध्या आपल्या प्लॅटफॉर्म वर मी महारा��्ट्र विरुद्ध सौराष्ट्र ही मॅच बघत आहे, त्यात आपले पुरूष कॉमेंट्री करणारे व्यक्ती वारंवार मुंबई #Mumbai चा उल्लेख #bombay करत आहेत, तरि आपण त्यांना योग्य समज द्यावी. धन्यवाद @marathi_bola @ekikaranmarathi
@MNSAmeyaKhopkar क्रिकेट वर्ल्डकप संपला काही दिवसांनी प्रो कबड्डी संपेल, आपण स्टार स्पोर्ट्स ला दिलेला अल्टिमेटम मात्र अजून संपला नाही का? #मराठीत_प्रक्षेपण
@MNSAmeyaKhopkar क्रिकेट वर्ल्डकप संपला काही दिवसांनी प्रो कबड्डी संपेल, आपण स्टार स्पोर्ट्स ला दिलेला अल्टिमेटम मात्र अजून संपला नाही का? #मराठीत_प्रक्षेपण
@PrasadVKathe अहो बंद पडत चाललेल्या चॅनल चे संपादक इतर करारनामे पाठवताना आपल्या कर्मचाऱ्यांचा देखिल विचार करा....
बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळतो�� का हे जरा बघा, नाहीतर संपूर्ण इंटर्न वर चालणारे चॅनल म्हणून नोंद करावी लागेल..