आदरणीय साहेब आपण जुनी पेन्शन लागू करण्याचे मनावर घेतल्याचे पाहून सर्व कर्मचारी सुखावले आहेत
मनःपूर्वक धन्यवाद साहेब
आपल्या हातून हे सत्कार्य लवकरात लवकर पूर्ण होवो ही सदिच्छा
#शिक्षणसेवक मानधनवाढ #
दोन दिवसीय अधिवेशनात शिक्षणसेवक मानधनवाढ बाबत कुठलीही चर्चा झाली नाही तसेच 23000/- कोटी मध्ये कुठल्याही लेखाशिर्षात शिक्षण सेवकांचा उल्लेख नाही...*
*आत्महत्या आमच्याही नशिबी येऊ शकते*.. ही परिस्थिती खूपच भयानक आहे, प्रत्येक शिक्षणसेवक कर्ज काढून जीवन जगतोय.
आज #शिक्षणसेवक वेठबिगारी म्हणून जगतो आहे. #6000/- त्याला राब-राबवून घ्यायचे, त्याचे शोषण करायचे.. उद्या या #शिक्षकांनी#आत्महत्या केल्या तर दुःख वाटून घेऊ नका!One day he will be died, because of lack of policy decision regarding #Teacher@RahulGandhi @HKPatil1953 @NANA_PATOLE
2010 पासून शिक्षण सेवकांच्या मानधनात एका रुपयाची ही वाढ झालेली नाही. त्यांना नियुक्ती पण गावापासून चारशे ते पाचशे किलोमीटर दूर अंतरावर मिळते. एवढ्या तुटपुंज्या मानधनावर त्यांनी आपल्या संसाराचा गाडा कसा चालवायचा? @uddhavthackeray@VarshaEGaikwad@RealBacchuKadu@AjitPawarSpeaks