जुनी पेन्शन लागू व्हावी म्हणून लढा देणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे मामा म्हणून परिचित असणारे श्री.संजय सोनार यांचा हा फोटो या प्रश्नांविषयी कर्मचारीवर्गाची भावना मांडणारा आहे.
#जुनीपेन्शन#Oldpensionscheme
हिमाचलचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात! जुनी पेन्शन योजना राज्यात कधी? कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल
#himachalpradesh#pensionscheme
https://t.co/1mUdcyxzrh
शिक्षक पदभरती:
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५६१ खाजगी व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदांसाठी १५१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#teacherrecruitment@CMOMaharashtra@INCMaharashtra
सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन (शिक्षण सेवक) कर्मचार्यांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत आमदार कपिल पाटील यांचा तारांकित प्रश्न आणि शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांचे लेखी उत्तर.
गुरुवार दि. 4 मार्च 2021, अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुंबई
#शिक्षकवेतनश्रेणी
आज हिवाळी अधिवेशनात धनगर समाज, ऊसतोड कामगारा, खाजगी शाळा, शाळा अनुदान, शिक्षण सेवक इत्यादि प्रशांवर विधान परिषद सभागृहात उत्तर...
https://t.co/jxJEFHHV5u
#शिक्षणसेवक_रद्द
Dada plz solve our prolonged issue of Shikshan Sevak. We are also eagerly waiting for the same. You are the youth icon and we all newly appointed teachers have lots of hope from you and the MVA GOVERNMENT. Plz something.@abpmajhatv@AjitPawarSpeaks@PawarSpeaks
@VarshaEGaikwad शिक्षणसेवक तुटपुंज्या वेतनावर शिक्षणसेवा देतायेत. कोरोनाच्या काळातही त्यांनी त्या अल्पशा वेतनात सेवा दिली. आता तरी गांभीर्याने विचार करा त्यांचा, अनेकांची कुटुंब देशोधडीला लागलीत ह्या अन्यायाने.
#शिक्षणसेवक_रद्द
दादा,
स्वतःला नुसते शब्दांचे पक्के म्हणू नका इकडे ३ महिने झाले जीवाचा आटापिटा करून #शिक्षणसेवक_रद्द करा अशी आरोळी मराठी मुलं ठोकताहेत पण दादा तुम्ही त्यांना दाद देईना! नक्की अडचण काय आहे? ६००० रुपयांत महिना कसा काढायचा शिक्षणसेवकांनी? याचा विचार करून मविआने लवकर निर्णय घ्यावा!