#सरळसेवा_परीक्षा#फीस_कमी_करा
1. @Awhadspeaks#पेपरफुटी_कायदा_करावा ही मागणी आपण आज अधिवेशनात लाऊन धरली त्यासाठी धन्यवाद. @mpsc_office आयोगाचे पेपर कधीही फुटत नाहीत. #MPSC आयोग आपली पारदर्शक भूमिका नेहमीच बजावतो आहे..चुकून साहेब तूम्ही #MPSC आयोगाचा उल्लेख केला.. 🙏🙏
👉 प्रश्न आहे तो वर्ग-३ आणि वर्ग-४ सरळसेवा नोकर भरतीचा, ज्याचे कंत्राट TCS/ IBPS ला देण्यात आले आहे. आपण आज लाखो विद्यार्थांचा आवाज बनून मागणी लावून धरली त्यासाठी @Awhadspeaks साहेब यांचे आम्ही आभारी आहोत. 🙏🙏
2.@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सरळसेवा परीक्षा पेपरफुटी बाबतीत कायदा आणी येणाऱ्या सरळसेवा परीक्षा साठी फीस कमी करावी यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा ही विनंती..🙏
♦️परीक्षा फीस मध्ये पुढीलप्रमाणे तफावत आहे..
शुल्क तफावत अशी..
एका बाजूला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे शुल्क १०० रुपये तर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे शुल्क २९६ रुपये इतके आहे. म्हणजे, जिल्हाधिकारी होण्यासाठी १०० रुपये लागत आहेत. तर, तलाठी होण्यासाठी तब्बल १००० रुपये मोजावे लागत आहेत.
👉 सरळसेवा परीक्षा फीस बाबतीत चा मुद्दा @RRPSpeaks यांनी अधिवेशन मध्ये मांडला यासाठी त्यांचे धन्यवाद.. 🙏🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil@RRPSpeaks
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब.. तलाठी भरती ची जाहिरात टाकली त्याबद्दल सरकारचे धन्यवाद ..🙏🏻🙏🏻 पण घेण्यात येणाऱ्या तलाठी व इतर भरती परीक्षा मधे गैरप्रकार होऊ नयेत याची काळजी घ्यावी ही विनंती .
#75000_मेगा_भरती
##तलाठी_भरती#सरळसेवा
मा. मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब
@mieknathshinde
♦️तलाठी भरती ची जाहिरात टाकली त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या तलाठी व इतर भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश्यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासग�� परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 तलाठी भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. महसूल विभागाला निवेदन देण्यात आले आहे. व��शेषतः मंत्रालयात बसलेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आमच्या मागण्या दुर्लक्षित करू नये.🙏
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@RVikhePatil
#तलाठी_भरती#75000_भरती#सरळसेवा
♦️तलाठी भरती आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली काय??🤔🤔
@RVikhePatil
आत्तापर्यंत तलाठी भरती तयारी करणारे उमेदवार केवळ घोषणा व #GR पाहून खुश झाले होते. पण लाखो तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आशेवर सरकारने पाणी फेरले आहे, असं आता त्यांना वा��तं आहे आता या तलाठी पदभरती संदर्भात उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था असून वेगवेगळे तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. यामुळे तलाठी भरती नेमकी केव्हा होते हाच मोठा प्रश्न उमेदवारांना भेडसावत आहे.
👉 यावर महसूलमंत्री यांनी तलाठी भरती कधी होणार हे पक्क सांगावं?? यामुळे 36 जिल्ह्यातील साडेचार हजाराहून अधिक तलाठ्यांचे रिक्त पदे भरण्यासाठी तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळेल.. 🙏🙏
@RVikhePatil @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे.
👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे..
👉 75000 भरती प्रक्रिया पैकी राहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही.
यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP