#कृषी_अधिकारी_जागा_वाढ
राज्य सरकारने पूर्णपणे आपल्या सदसदवेकबुध्छिला स्मरून कृषि सारख्या क्षेत्रात सेवा देऊ इच्छिणाऱ्या भूमिपुत्रांना , भावी अधिकाऱ्यांना🚨 न्याय द्यावा , हीच कळकळीची विनंती , कारण हे सरकार आम्ही सुधारणावादी आणि विदयार्थी हिताचे समजतो , कृपया जागा वाढ करावी
राज्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांचे नंदनगरीत स्वागत ...
नंदुरबार येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे दौऱ्यानिमित्त आले असता त्यांनी नंदुरबार येथील पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली