भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue@cbawankule@Aaple_Sarkar@CMOMaharashtra
@degree_holders@cbawankule@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra@cbawankule कंत्राटी भरती रद्द केली असताना तुम्ही भूकरमापक कंत्राटी कसे काय भरले. खासगी भूकरमापक ला ३५००० पगार आणि सरकारी भूकरमापक ला २७००० पगार हा कुठला न्याय आहे... आम्ही आमच्या हक्काची नोकरी मागतोय दिवसरात्र असल्यास करुन परिक्षा देऊन कागदपत्रे सादर करुन आम्हाला का डावलतायं...
भूमापक परीक्षा होऊन कागदपत्र पडताळणी झाले असून सर्व उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर इतर कर्मचाऱ्यांवर अधिक भार पडत आहे यास्तव @cbawankule साहेब आपण तातडीने नियुक्तीचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra