#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नगरपरिषद भरती ��ध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा ���िक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD @maha_dma @CMOMaharashtra @VijayWadettiwar @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
संदर्भ : आप महाराष्ट्र / २००१२०२४/००१
प्रति,
मा. ए��नाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
विषय :- नगरपरिषद भरती २०२३ जागावाढ करण्याबाबत.
महोदय,
वरील विषयान्वये, आपणास विनंतीपूर्वक पत्र लिहीत आहोत की राज्यात सुरु असलेल्या नगरपरिषद भरती संदर्भात राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न आहेत. उपलब्ध माहितीनुसार हि भरती केवळ ४०% जागांवर होत आहे. उर्वरित ६०% जागा रिक्त ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयाचे समर्थन होऊ शकत नाही. नागरपरिषदांच्या हद्दीत राहणाऱ्या लाखो नागरिकांचे अनेक प्रश्न जाटिल असून कर्मचारी कमी असल्यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत. कमी कर्मचाऱ्यांमुळे नागरपरिषदेवर मोठा ताण येतो. सदर भरती ५ वर्षातून एकदा होत असून लाखो विद्यार्थी या परीक्षांची गेले अनेक वर्ष तयारी करत आहेत. कमी जागांच्या भरतीची जाहिरात आल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना संतप्त युवक युवतींमध्ये आहे.
नगर विकास अधिकारी व नगरपरिषद संचनालय अधिकारी जाणीवपूर्वक आपल्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत का असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. नग��� विकास खाते व नगरपरिषद महासंचनालयातील अधिकारी जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टचे दाखले देत न्यायालयाची प्रतिमा मलिन करत आहेत असा लाखो विद्यार्थ्यांचा अत्यंत गंभीर आरोप आहे. नगरपरिषद संचालनालयामार्फत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मुद्दा क्रमांक ३.१.१ व ३.१.५ मध्ये स्पष्ट नमूद आहे की अंतिम निकाल लागे पर्यंत शासनाचे आदेश आल्यास जागा वाढ होऊ शकते. मुख्यमंत्री या नात्याने आपली आदेशाचे अधिकारी वर्ग पालन करत नाही असा याचा अर्थ होतो. याचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही. उत्तम प्रशासनाचा कारभार राज्याच्या प्रगतीला अत्यंत गरजेचा आहे.
आम आदमी पार्टी नेहमीच प्रशासनाच्या पारदर्शक व उत्तम कारभाराचे समर्थन करते व प्रशासनाला सहकार्य करण्याची आमची नेहमी भूमिका राहिली आहे.
आपण स्वतः या विषयात लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
@mieknathshinde @AAPMaharashtra @SandeepPathak04 @AUThackeray @MahavikasAghad3 @iambadasdanve @VijayWadettiwar @ErAnandPujari
बेरोजगारांच्या संयमाचा बांध फुटला तर सरकारला झेपणार नाही, पदे रिक्त असताना राज्य सरकार फक्त ४०% पदांसाठी भरती का ?
राज्यातील सर्व नगरपरिषदातील अनेक पदे रिक्त आहे. परंतु सरकार एकूण रिक्त पदांच्या 40 टक्के पदांची भरती करत आहे. पेपरफुटीमुळे राज्यातील बेरोजगार परीक्षार्थी उमेदवार मेटाकुटीला आले आहेत. असे असताना फक्त 40 टक्के पद भरती करून सरकार बेरोजगार परीक्षार्थींवर अन्याय का करत आहे? सरकारने बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. नगरपरिषदातील संपूर्ण 100 टक्के रिक्त पदांची भरती करावी.
महाराष्ट्रात 32 लाख उमेदवार स्पर्धा प��ीक्षेची तयारी करतात. या सर्व तरूणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. संपूर्ण रिक्त पदे भरण्याची सरकारची मानसिकता नाही. सरकारच्या या धोरणामुळे बेरोजगारांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारला बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यात रस नाही. या बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा महायुतीचे सरकार घेत आहे.
परीक्षा घेणाऱ्या खासगी आयटी कंपन्यांचे हित जोपासण्याच्या न��दात सरकार दंग आहे. पदभरती प्रक्रियेत, परीक्षा पद्धतीत सुसूत्रता आणण्यात सरकार अपयशी ठरले आहे. बेरोजगारांच्या संयमाचा बांध फुटला तर सरकारला झेपणार नाही....
#declareMPSCmainsresult2022#declare_combine_result@mpsc_office
♦️2022 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा होऊन ७ महिने झाले आहेत तसेच #Combine पूर्व परीक्षा 2023 होऊन पण खूप वेळ झालेला आहे तरी अजून निकाल लागलेला नाही, तसेच या राज्यसेवा 2022 परीक्षेची पूर्व परीक्षा होऊनही आज एक वर्ष झाले; राज्यसेवा मुख्य तसेच #combine निकालासाठी एवढा वेळ लागत असेल तर तीच तीच मुलं परत परत सर्वच परीक्षेत selection list मध्ये येतात
मा.आयोगाला विनंती आहे की सर्व परिक्षेचा नि���ाल लवकर लावावा.. 🙏
#declareMPSCmainsresult2022
#declare_combine_result
मा.आयोग opting out होवुन 22दिवस झाले तरी MPSC ने clerk, tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरत आहे. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती.....
@mpsc_office
मा.@mpsc_office
Typing skill test निकाल लावताना सर्वसमावेशक विचार करून एकही जागा रिक्त न ठेवता कुणावरही अन्याय होणार नाही याची @Drsuvarnas खबरदारी नक्की घ्याल अशी अपेक्षा.
7 एप्रिल test रद्द केली यात उमेदवारांची चुक नाही.
@CMOMaharashtra@mieknathshinde
Typing skill test 2021 दोन वेळा घेऊनही त्यात अपयशी ठरलेल्या,उमेदवारांच्या आयु���्याचा खेळ मांडलेल्या @mpsc_office सचिव यांना विधानसभेत हजर करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात् येऊ नये?यास्तव पक्षश्रेष्ठींनी @NANA_PATOLE
@AshokChavanINC
तात्काळ दखल घ्यावी ही नम्र विनंती
पुणे शहर ���ोलिस वारंवार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.आंदोलन करण हा घटनात्मक अधिकार आहे परंतु या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होताना दिसत आहे.वारंवार परवानगी नाकारली जात आहे.
आता तर परवानगी अर्ज स्वीकारणे पण बंद केले आहेत
@atullondhe @Dev_Fadnavis @mieknathshinde @PuneCityPolice
मी typing skill test संदर्भात आत्तापर्यंत दोन आंदोलन घेतलेली आहेत.अजूनही आपण काही दखल घेतली आहे अस वाटत नाही.1500 उमेदवारांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.हा प्रश्न निकाली लागेपर्यंत मी थांबणार नाही.
मी तिसरे आंदोलन जाहीर करत आहे.
#75000_मेगा_भरती#तलाठी_भरती#सरळसेवा
मा. मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब
@mieknathshinde
♦️तलाठी भरती ची जाहिरात टाकली त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या तलाठी व इतर भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश्यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासगी परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 तलाठी भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. महसूल विभागाला निवेदन देण्यात आले आहे. विशेषतः मंत्रालयात बसलेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आमच्या मागण्या दुर्लक्षित करू नये.🙏
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil
कुठे नेवून ठेवलाय आमचा महाराष्ट्र...???
नुसता आम्हा MPSC विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळ चालु आहे.
2020 पासून 2023 चे निकाल रखडलेल�� असून त्यात तब्बल 1903 PSI चे पद आहेत.
माननीय,@maha_governor आपण लक्ष घाला,ही विनंती.🙏
@atullondhe
@BaliramDoley
@KunalBhavsar227
#mpsc
@mpsc_office
Typing skill test2021 संदर्भात आपण काय ठरवलं आहे?
गोरगरीब उमेदवारांना न्याय कधी मिळणार आहे?किती अंत बघणार आहात त्यांचाpre,mains qualify होऊन दोनदा skill test देऊन अजूनही त्यांना आपल्या तांत्रिक बाबी स्पष्ट होण्यासाठी आंदोलन करावे लागते.तर�� आपण गप्पच?
@mieknathshinde