दुकानावर मराठी पाट्या नको, शाळेत मराठी नको,
मराठी माणसाला घर नको, मराठी माणसाला नोकऱ्या नको,
रिक्षा, टॅक्सी, कॅब मराठी नको,
मुंबईतच नव्हे तर पुढे संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणूस नको?
तरी आपण मराठी आपल्यातच गुंतलेलो आहोत,
सामान्य माणसाच्या लोकचळवळीच्या आंदोलनात तरी भाग घेत जा.
नवरा गेल्यावर तिसऱ्या दिवशी अजिबात संवैधानिक नसलेल्या पदाची शपथ घेणं लाजीरवाणं नाहीये.
आपला टुकार मुलगा राज्यसभेवर घुसवून त्या सभागृहाचं अवमूल्यन करणं लाजीरवाणे नाहीये.
नवऱ्याची बेनामी संपत्ती आणि साम्राज्य जपण्यासाठी गुजरात आणि नागपूरच्या माफियांच्या दरबारात मांडलिक होणं लाजीरवाणे नाहीये.
आपण लिहून दिलेली असंबद्ध भाषणं वाचतो आणि त्यातले विचार रानोमाळ हरवलेले असतात हे लाजीरवाणे नाहीये.
भाजपने शिट्टी मारली की समाजमाध्यमावर लाळ गाळणाऱ्या पोस्ट टाकणं लाजीरवाणं नाहीये.
बिनविरोध निवडून येण्यासाठी भावनेचं दुकान मांडणं लाजीरवाणं नाहीये.
महिला आरक्षणाच्या माध्यमातून गुजरातचे माफिया देशाची संघराज्य चौकट मोडीत काढताहेत हे कळण्याइतपत समज आपल्याला नाही आणि म्हणून किमान तोंड बंद ठेवावं हे आपल्याला कळत नाहीये हे लाजीरवाणे नाहीये.
आणि तुम्ही महाराष्ट्राच्या स्वयंघोषित पहिल्या कुटुंबाच्या वारस आहात.
सगळ्यात लाजीरवाणं हे आहे.
लवकरात लवकर तुमचं कौटुंबिक संस्थान बारामतीपासूनच खालसा व्हावं या महाराष्ट्राला शुभेच्छा.
आज राहुल गांधी ने वो कहा जो सालों से कोई बोलने की हिम्मत नहीं कर रहा था।
भारतीय जनता पार्टी सुन ले:
तुम भारत नहीं हो।
तुम सेना नहीं हो।
तुम सिर्फ एक राजनीतिक पार्टी हो।
हम तुम्हें चुनौती दे रहे हैं,
देश को नहीं। 🔥
अश्विनी भिडे, रश्मी शुक्ला, देवेन भारती ह्यांना सातत्याने क्रीम पोस्टिंग मिळत असतात मात्र तुकाराम मुंडे ह्यांना क्रीम जाऊ देत , किमान पोस्टिंग झाल्यानंतर रुजू देखील होऊ दिले जात नाही. हे पारदर्शक कारभाराचे लक्षण नाही.
सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यापुढे देशभरात नव्याने होणारी जनगणना व त्या अनुषंगाने वाढणारे लोकसभा व विधानसभा क्षेत्र यांची संख्या, म्हणजेच मोठ्या प्रमाणात खासदार व आमदारांची संख्या वाढणार आहे.
एकंदरीत आपल्या देशात माजी खासदार व माजी आमदार यांना दिल्या जाणाऱ्या पेंशन व इतर सुविधांचा भार पण भविष्यात वाढतच जाणार आहे. खरंतर माजी खासदार व माजी आमदार ( यात मी पण आलो. ) यांना पेंशन देण्याचे काहीच कारण नाही. प्रामाणिक करदात्या नागरिकांच्या पैशांची ही नासाडी थांबविण्यासाठी ही पेंशन योजना कायमची बंद करायला हवी.संसदेच्या विशेष अधिवेशनात याविषयावर पण चर्चा व्हायला हवी.
वानखेडे वर RCB च्या पाठीराख्यांचा आवाज घुमतोय .मी MI चा फॅन होतो पण हार्दिक सारखा माजवलेला सांडMI ने कॅप्टन बनवला आणि मी नाद सोडला बेंच वरच्या तेंडुलकर मलिंगा पोलार्ड चा पण कंटाळा आलाय.MI चे निम्मे प्लेयर पाणी वाटायचा लायकीचे आहेत .
हार्दिक पांड्या
सुधर
येड्या गांड्या
@IPL
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचा बेकायदेशीर कारखाना! मोठे षडयंत्र? सरकारी जमिनी हडपण्याचा डाव! 'ती' टोळी गजाआड! १९ जणांना अटक! जातीय तणाव वाढवण्याचे मोठे कारस्थान!
https://t.co/ccxGqJmJtk
@shubham_9909@Dev_Fadnavis सतत हर्षवर्धन सपकाळ कोण? म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती मधून काँग्रेस उमेदवारी मागे घ्यावी म्हणून कॉल करून विनंती केली..!
Is Assam Police searching @Pawankhera ‘s house to find Mrs. Bisa Sarma’s 3 passports & Dubai property papers? Shouldn’t they be searching her home instead?
#ChorBanaKotwal