@CMOMaharashtra@SunilKedar1111@Dwalsepatil@Dev_Fadnavis
काल रात्री 1ला 4 पोलिस दारू पिऊन सुभानमंगळ हॉस्टेलक्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ मध्ये शिरून 3 ऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्या व काठ्यांनी मारतात.चुकून झाले म्हणत दिलगिरी व्यक्त करून निघत
@CMOMaharashtra
काय सुरू आहे?
काल रात्री 1 AM ला 4 पोलिस दारू पिऊन सुभानमंगळ हॉस्टेल, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ मध्ये शिरून 3 ऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना लाथा, बुक्क्या व काठ्यांनी मारतात.चुकून झाले म्हणत दिलगिरी व्यक्त करून निघतात! #ShameOnPolice!