कृषी प्रधान देशात शेतकरी सुखी समाधानी असला पाहिजे, पण महाराष्ट्र सरकार शेतकरी पशुपालक यांच्या विरोधी निर्णय घेत आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात खाजगी महविद्यालय व १२ वी नंतर डिप्लोमा कोर्स सुरू करत आहे.
राज्यातील तमाम पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी शासनाने होऊ घातलेल्या बारावी नंतर ३ वर्षीय 'Diploma In Veterinary Science ' तसेच खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णया विरुद्ध बेमुदत आंदोलन पुकारले
#say_no_to_Vetdiploma@CMOMaharashtra@RVikhePatil@mieknathshinde
विधान परिषद माननीय मंत्री महोदयांनी MAFSU अमेंडमेंट अॅक्ट 2023 मंजूर केला यामध्ये त्यांनी खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला तसेच बारावीनंतर तीन वर्षाचा डिप्लोमा चालू करणार व घोषणा केली या दोन्ही गोष्टीला आपला विरोध आहे कारणे.
Thread: (1/8)
महाराष्ट्र सरकार शेतकरी पशुपालक यांच्या विरोधी निर्णय घेत आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात खाजगी महविद्यालय व १२ वी नंतर डिप्लोमा कोर्स सुरू करत आहे.
शेतकरी, पशुपालक व पशुवैद्यकीय क्षेत्र विरोधी सरकारचा जाहीर निषेध !!
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@RVikhePatil@Tukaram_IndIAS