@mieknathshinde
नमस्कार साहेब..
आज माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे.. आपण माझ्या मुलाला वाढ दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी यावे अशी मी आपणास विनंती करतो..
आपण माझ्या विनंतीचा विचार कराल ही अपेक्षा..
प्र��ुल्ल सुदाम गायकवाड
(जि. प. शिक्षक)
मु. पो. नांदूर (घाट)
ता. केज जि.बीड
@Flipkart@flipkartsupport@PMOIndia@PiyushGoyal@CimGOI
Ram Ram shriman..
Plz look at the Flipkart, how to work..
I order by Flipkart with pripaid option and flifkart didn't delivered my order in time and cansle without my confirmation... So how can I believe in flifkart...
@Flipkart@PMOIndia@PiyushGoyal
Ram Ram shriman..
Flipkart is not delivered my only order in time.. thier suport stop don't help me.. i have a lot of mental disturb.. plz take a action against Flipkart.. they reaturn my order without my confirmation or delay lot off my order
शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करतानाच या समितीच्या माध्यमातून शिक्षणम��त्री, अर्थ मंत्री आणि शिक्षक संघटनांचा प्रतिनिधी यांना एकत्र आणून त्या माध्यमातून या विषयावर तोडगा काढला जाईल.
@mieknathshinde
सर हे जर लागू होणार असेल तर जे शिक्षण सेवक 2019 ला लागले आहेत त्यांना पहिल्यापासून लागू करावेत.. साहेब बघा हे जगण्यासाठी 2 वर्षात किती कर्ज झाले आहे..
विनंती आहेत साहेब पहिल्या पासून लागू करावे
#शिक्षणसेवकावर उपासमारीची वेळ
राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती म्हणून, सन २००० मध्ये अवघ्या ३००० ₹ मानधनावर #शिक्षणसेवक भरती झाली. २२ वर्षांनंतर हे मानधन ६०००₹आहे
आज #आमदार,त्यांचे #PA &चालकांसाठी २८८ कोटींची तरतूद होते. मात्र शिक्षणसेवकाना किमान वेतनसाठी१₹ तरतूद नाही
जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्याची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजन���मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.