पनवेल रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही बॅरिकेडिंग, सूचना फलक किंवा खबरदारीची उपाययोजना करण्यात आलेली नाही. कृपया तात्काळ योग्य ती कारवाई करावी. @Central_Railway@RailwaySeva
पनवेल: नेरे माथेरान रोड वर भगतवाडी - आदाई सर्कल इथे प्रचंड प्रमाणात खड्डे आणि अतिक्रमणे ह्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते त्यामुळे प्रवास कर्णयारण्याना मनस्ताप सहन करावा लागतो.
कृपया योग्य ती कार्यवाही करावी .
@ithakurprashant@RaigadTimes
पनवेल शहरात नवीन पनवेल उड्डाण पुल च्या दोन्ही बाजुस खड्डे पडले आहेत त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी रोजचीच होत आहे. गणेश उत्सव तोंडावर असताना किमान खड्डे नीट पद्धतीने बुजवावे जेणे करून त्रास कमी होईल
@PanvelCorp@ithakurprashant
@ithakurprashant@Dev_Fadnavis@ChDadaPatil@mipravindarekar@BJP4Maharashtra इतक्या जनसमुदाया मुळे पनवेल , रायगड मध्ये कोरोणा चा उद्रेक झाल्यास आपण जबाबदारी घ्याल का ? की विरोधी पक्ष म्हणून तेव्हा ही सरकार ,प्रशासन कडे बोट दाखवले जाईल? ह्या काळात अशी आंदोलने करणे खरंच गरजेचे होत का? अन्य पर्याय नव्हता का?
भाजप वाले म्हणतायेत धारावी कोरोणा मुक्त RSS मूळे झालीय. मग पनवेल मध्ये पण बोलवा की RSS वाल्यांना शेवटी इथे भाजप ची सत्ता आहे . एवढं तरी नक्की च ऐकतील के ते. करा की पनवेल पण कोरोणा मुक्त. नंतर प्रशासनाच्या नावाने बोलण्या पेक्षा अस झालं तर उत्तमच.
पनवेल मनपा ने ट्विटर वर प्रसिद्ध होणारी कोरोना प्रेस नोट ट्विटर वर प्रसिद्ध करणे का बंद केले आहे ? बंद केलेल्या प्रेस नोट पुन्हा चालू कराव्यात @PanvelCorp@ithakurprashant
@sub_naikade एकदा वाचनात आल होत... फेविक्विक ची बाटली हवाबंद असते..जेव्हा त्याचा संबंध हवेशी येतो तेव्हा ते चिकटत म्हणून बाटली मधून बाहेर आल्यावर ते चिकटते.