I have been informed by several aspirants about serious allegations of irregularities in the MMRDA JE recruitment exam.
Candidates who couldn’t even secure decent marks in other exams have reportedly emerged as toppers in the MMRDA exam.
Interestingly, many of the toppers are reportedly from the same exam centre.
This raises serious questions and must be thoroughly investigated!
MPSC च्या निकालाला ‘मुहूर्त’ कधी मिळणार?
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा १७ मे २०२६ रोजी झाली. जवळपास तीन महिने उलटले, तरी गुणवत्ता यादीचा पत्ता नाही!
परीक्षा दिल्यानंतर निकालासाठी एवढी प्रतीक्षा करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर का आली? MPSC च्या या अनाकलनीय विलंबाचा फटका विद्यार्थ्यांच्या पुढील नियोजनाला बसतोय.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा. गुणवत्ता यादी तात्काळ जाहीर करा!
#MPSC #Result
१७ मे रोजी परीक्षा झाली… आज जवळपास ३ महिने झाले, तरी MPSC गुणवत्ता यादी कुठे आहे?
हजारो विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण, नोकरी आणि करिअरचे नियोजन या निकालावर अवलंबून आहे. MPSC च्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना अनिश्चितता आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असा खेळ चालणार नाही!
MPSC ने गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा २०२६ ची गुणवत्ता यादी तातडीने जाहीर करावी!
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@bhimanwar@mpsc_office
#MPSC #MPSCStudents
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त मुख्य परीक्षा १७ मे २०२६ रोजी पार पडली असून याला जवळपास तीन महिने झाले तरी अद्याप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. आजपर्यंत कधीही इतका विलंब झालेला नाही. अनेक विद्यार्थ्यांचं या परीक्षेच्या गुणवत्ता यादीकडं लक्ष लागलं असून गुणवत्ता यादीसाठी होणाऱ्या विलंबामुळं विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळं विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करणं सोपं जावं म्हणून MPSC ने तातडीने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC
मा. अध्यक्ष महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
MPSC परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाकडे आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो.
विषय:- PSI पदाकरीता मैदानी चाचणीसाठी 'गुणोत्तरात' (Ratio) वाढ होण्याबाबत विनंती.
धन्यवाद.
#MPSC#PSI
STI पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश.
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत STI च्या 279 पदांचा समावेश असून यापैकी सर्व 279 पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत. OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात आज @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन "महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब 2025 भरती प्रक्रियेसाठी STI पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत" अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
#MPSC
@Vinayak419 सकाळी 6 वाजे पर्यंत काम करतात ...म्हणून मग थोडी मजा करावं वाटली असेल त्यात काय यवड.....त्यांना पण माहीत आहे या पुढच्या election पासून ते उभे राहण्याच्या लायकीचे पण नाही राहतील.....म्हणून मजा करत आहेत...🤣🤣🤣करून घेऊ द्या....