कष्टाने कमावलेल्या पैशाने जो पेट्रोल भरतो त्यालाच त्याची किंमत कळते..जनतेच्या पैशावर (लुबाडलेल्या) पाच पंचवीस गाड्यांचा ताफा घेऊन फिरणाऱ्या VIP ना काय कळणार? @MarathiRT#मराठी#PetrolPriceHike
भारताच्या सशस्त्र दलांना, धन्यवाद ज्यांनी आपले प्राण धोक्यात घालून एका व्यथित आणि संतप्त देशाला न्याय आणि मानसिक दिलासा मिळवून देण्यासाठी योगदान दिले. आज रात्री आपण निश्चिंतपणे झोपत आहोत. मात्र, त्यांच्या साठी ही रात्र अजूनही मोठी आहे.
जय हिंद 🙏🏾🇮🇳 #OperationSindoor@adgpi
OPERATION SINDOOR
#JusticeServed
Target 1 – Abbas Terrorist Camp at Kotli.
Distance – 13 Km from Line of Control (POJK).
Nerve Centre for training suicide bombers of Lashkar-e-Taiba (LeT).
Key training infrastructure for over 50 terrorists.
DESTROYED AT 1.04 AM on 07 May 2025.
#OperationSindoor
#IndianArmy
@DefenceMinIndia@SpokespersonMoD@HQ_IDS_India@IAF_MCC@IndiannavyMedia
क्रीडा विभागातील कंत्राटी कर्मचारी क्षीरसागर ने हडपलेल्या 22 कोटीतून 6 आलिशान फ्लॅट, फार्म हाऊस, तीन गाळे, बीएमडब्ल्यू कार, बाईक, विदेशात मौजमजा केली. अवघ्या 21 व्या वर्षी सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारल्याने कंत्राटी भरती करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा चांगलाच धडा मिळाला आहे.
क्रीडा विभागातील कंत्राटी क्षीरसागर ने हडपलेल्या 22 कोटीतून 6 आलिशान फ्लॅट, फार्म हाऊस, तीन गाळे, बीएमडब्ल्यू कार, बाईक यासह विदेशात मौजमजा केली. अवघ्या 21 व्या वर्षी सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारल्याने कंत्राटी भरती करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा त्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.