नमस्कार! @mybmc कृपया मिंधे-भाजप सरकारचा अहंकार तृप्त करण्यासाठी तुम्ही बंद केलेला डिलाईल रोड पूल उघडा. हा पूल १५ दिवसांपासून तयार आहे आणि तुम्ही व्हीआयपी उद्घाटनाची वाट पाहत आहात.
@MMRDAOfficial मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब��ोबरही तेच करतंय. डिसेंबरच्या शेवटी तुमचे मंत्री उपलब्ध असतील तेव्हा तुमचा अहंकार तृप्ततेचा कार्यक्रम तुम्ही घेऊ शकता.
आता मात्र हेतुपुरस्सर ठेवलेले ५% शिल्लक काम पूर्ण करा आणि ट्रान्स हार्बर लिंक लोकांच्या वापरण्यासाठी खुला करा!
डिलाईल रोड पूल आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक दोन्ही तयार आहेत, परंतु केवळ मिंधे- भाजपच्या मंत्र्यांना मुंबईसाठी वेळ नसल्यामुळे उद्घाटनं रखडत ठेवण्यात आली आहेत.
अशा घटनाबाह्य सरकारी कारभाराची लाज वाटते!
Are the rules only applicable to the common people?
There’s a huge hoarding installed which is clearly hiding the main Traffic Signal!
Please take an immediate action against this!
Location: Opp. St. Teresa’s Church, Girgaon, Mumbai - 400004
@mybmcWardD@MumbaiPolice@mybmc
Students of Afghanistan origin, studying and residing in Pune, called on me with their various concerns regarding their education, future and stay/ return.
I heard them out and have assured them to convey it to the Govt of India.
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड प्रोटोकॉल पाळून हा स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
Some good news on Independence Day from the infrastructure sector: the “Mavla” tunnel boring machine, working for the @mybmcCoastalRd has now achieved boring distance upto 830m and is marching ahead steadily.
#IndiaAt75
Thank you @PradyotManikya and truly a delight to have discussed a wide range of issues with you this morning, especially electric mobility, sustainability and the lead Tripura can take on it. Look forward to working together ahead on such issues.
संभाजीनगरचे पालकमंत्री @Subhash_Desai जी यांच्या हस्ते डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटल, मेलट्रॉन इमारत येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ झाला. हा क्षण माझ्यासाठी समाधानाचा आहे.
I wholeheartedly thank the @ril_foundation , Smt Nita Ambani ji, Dr Tarang ji and the entire team for its commitment to vaccinate 2.5 lakh citizens fully, and look forward to such drives in other cities of Maharashtra.
Till every Indian is fully vaccinated, none of us are safe.
On 2nd August, honouring my humble request @ril_foundation ,Sir HN Reliance Hospital tied up with @mybmc to vaccinate 2.5 lakh citizens in Mumbai.
The target was to reach 75,000 citizens by 15th August, and till yesterday 82,000 citizens have been vaccinated (1/n)
Accompanied by Mrs. Rashmi Thackeray, CM Uddhav Balasaheb Thackeray hoisted the National Flag at his official residence-Varsha & at the state headquarter of Mantralaya this morning.
पारशी नववर्षाच्या शुभेच्छा. उद्यमशील, शांतता, निसर्गपूजक पारशी बंधू-भगिनींसाठी हे नववर्ष सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, ही मनोकामना.
- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
Warm greetings and best wishes on Parsi New Year!
May this year bring an abundance of happiness and prosperity to the enterprising, nature-loving Parsi community.
Navroz Mubarak!
मा. मुख्यमंत्री @OfficeofUT पाण्याचे,पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्त्व ओळखून मुंबईला निक्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन.
जल तंत्रज्���ानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्या सोबत आहे. @AUThackeray @mieknathshinde