आम आदमी पार्टीचे ऋषभ वानखेडे
यांची कोंढाळी नगर पंचायत मध्ये छोटी नुक्कड सभा आणि युवकांचा पक्ष प्रवेश झाला,
येणाऱ्या दिवसात बाझारगाव इथे जाहीर सभे साठी छोट्या छोट्या नुक्कड सभा घेण्यात येत आहे,
काटोल- नरखेड मध्ये चमत्कार होणार…!!
@AAPMaharashtra काटोल नरखेड क्षेत्रात वृषभ भाऊ उत्तम कामगिरी करत प्रस्थापितांच्या विरोधात विजयश्री खेचून काटोल नरखेडला विकसित करण्यात आपली महत्वाची भूमिका बजावेल
आमचं ठरलय यावेळी काटोलच नेतृत्व प्रस्थापितांच्या घरातून नाही तर शेतकऱ्यांच्या बांधावरून घडलं पाहिजे तेव्हाच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील.
आम आदमी पार्टीचे श्री वृषभ वानखेडे यांचा बेलोना नरखेड येथे जनसंपर्क व छोटी नुक्कड सभा घेण्यात आली.
आप प्रदेश संघटक श्री भूषण ढाकुळकर यांनी सभेला संबोधित केले.
सुनीलदादा वडस्कर ,शैलेश गजभिये व संजय बोरकर उपस्थीत होते.
काटोल- नरखेड मध्ये आम आदमी पार्टीच्या जनसंपर्क अभियानास प्रचंड जन प्रतिसाद मिळत आहे.
#आप_महाराष्ट्र
ये होता है जनता के लिए काम करने का जज़्बा 👏💯
BJP के LG दिल्ली की महिला मुख्यमंत्री @AtishiAAP जी का आवास छीनकर CM House से उनका सामान तो बाहर फिकवा सकते हैं लेकिन जनता की सेवा और काम करने के जज्बे को नहीं छीन सकते।
आम आदमी पार्टी की सरकार तमाम बाधाओं और मुश्किलों से लड़ते हुए अंतिम सांस तक दिल्ली की जनता की सेवा करती रहेगी और उनके हक़ और अधिकार की लड़ाई लड़ती रहेगी।
@WanjariSukhadeo जगणे मुश्कील मारणे मुश्कील वेळ ही अंतिम आली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली
हा नैसर्गिक मृत्यू नसून सरकारच्या निष्काळजी पणामुळे गेलेला बळी आहे.
बळीराजाची जिंदगी कवडी मोल आहे या राज्यात हे परत एकदा सिद्ध झाले.
#महाराष्ट्र#शेतकरी#maharashtra#farmer
भाजपचे वेगळा विदर्भ मागणारे नेते आज सत्तेत आहेत.
आणि काँग्रेस कडून वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे विजय वडेट्टीवार पण महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते , नाना पटोले प्रदेशाध्यक्ष.
आता कोणत्याही नेत्याकडून वेगळ्या विदर्भाची मागणी उठणार नाही, यांची खिषे आणि खुर्च्या गरम करण्यात जातील
विदर्भात रेल्वेचा विस्तार फक्त तेवढाच झाला जेवढा भाग लोहखनिज, कोळसा आणि कापूस देतो. आणि ते लोहमार्ग पण इथून फक्त मालगाडीचे डबे वाढवतात पण पॅसेंजर कोच वाढवत नाही.
विदर्भात शकुंतला एक्स्प्रेस वे का बंद, अकोला खंडवा मार्ग कसा काय पूर्ण झाला नाही. नगभिड रेल्वे प्रकल्प अपूर्ण का?
@DoctorAnilBonde@AjitPawarSpeaks तुम्ही तर यांना विदर्भात सिंचन घोटळ्यावरून खूप शिव्या शाप करायचे, आत्ता त्याच माणसाला दीर्घायुष्य लाभो म्हणून प्रार्थना करतात?
कुठे वेगळा विदर्भ मागायचे आणि आता काय हे जगणं स्वाभिमान विकून?
ऐसे बदला मेरा देश!
पहले महिलाओं को चूल्हे के धुएं से जूझना पड़ता था, जबकि अब मोदी सरकार द्वारा उज्ज्वला योजना के अंतर्गत 10 करोड़ निःशुल्क गैस कनेक्शन दिए जा चुके हैं।
एक परप्रांतीय उद्धव ठाकरे हा माणूस विदर्भात येऊन विदर्भातील भाजप नेत्याला कलंक म्हणते लाजा वाटू दया याचा माज घमंड सर्व उतारवाचे असतील तर जे विदर्भाचे आश्वासन दिले होते पूर्ण करून त्या उधट सेने ला जागा दाखवा
@BJP4Nagpur