महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, अर्ज करण्याची वेबसाईट सतत हँग होणे, सर्व्हर डाऊन असणे अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत असून, अजूनही अनेकांचे अर्ज करणे रखडले आहे. (1/2) @Dev_Fadnavis@DGPMaharashtra
तरी माझी शासनास नम्र विनंती आहे की कृपया या विषयात लक्ष घालून कृपया ही प्रक्रिया सोपी व जलद करावी.तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवून देण्याबाबत सकारात्मक विचार करावा.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया सध्या सुरु आहे. परंतु सर्व्हर डाऊन होणे, स्लो चालणे, पेमेंट भरताना अडचणी अशा तांत्रिक अडचणींचा सामना उमेदवारांना करावा लागत आहे. यामुळे अनेक पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.
माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य @Dev_Fadnavis साहेब आपणास महाराष्ट्रातील लाखो पोलीस भरती करणाऱ्या विनंतीनुसार सध्या पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी चार ते पाच तास लागतात किंवा फॉर्म भरला जात नाही आपणास विनंती आहे फॉर्म भरण्याची मुदत दहा दिवस वाढवून मिळावी. 🙏
मोठ्या संघर्षानंतर या मागणीला यश आलं. पूर्ण मागणी मान्य झाली नसली तरी 80 टक्के दिलासा नक्की भेटलेला आहे. तरीही आम्ही पूर्ण मागणी मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
जिल्हा परिषद भरतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला विद्यार्थ्यांना बंडखोर सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांनी अर्वाच्च भाषेत उत्तर दिले. महाजन तुम्हाला सत्तेचा अहंकार, मस्ती आणि माज आला आहे. रोजगार गुजरातला देतात आणि येथील युवकांना भिकेला लावता का? @girishdmahajan